janmashtami 2024

Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी का फोडली जाते दहीहंडी? कारण अतिशय महत्त्वाचं

Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो दहीहंडीचा उत्साह, तुम्हाला याच कारण माहितीय का? 

Aug 27, 2024, 01:05 PM IST

Tuesday Panchang : आज गोपाळकाला म्हणजे दहीहंडीला वासी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

27 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 27, 2024, 07:46 AM IST

Janmashtami Recipe : असे करून पाहा आरोग्यासाठी फायदेशीर दही पोहे

Janmashtami Special: श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णभक्तांसाठी पर्वणीचा दिवस. या दिवशी कृष्ण मंदिरात भजन-किर्तनाचे कार्यक्रम असतात. अनेक लोक यादिवशी उपवास करतात. एकूणच संपूर्ण वातावरण कृष्णभक्तीमय झालेले असते. 

Aug 26, 2024, 05:26 PM IST

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं. 

Aug 26, 2024, 12:44 PM IST

जन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ, ती भाग्यवान व्यक्ती तुम्ही तर नाही ना?

Janmashtami Horoscope : यावर्षी जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी सोमवारी आहे. जन्माष्टमीचा दिवस 5 राशींसाठी अतिशय शुभ. 

Aug 26, 2024, 05:00 AM IST

Janmashtami Wishes in Marathi : गोकुळात रंग खेळतो हरी.. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त खास मराठीतून द्या प्रियजनांना शुभेच्छा

Happy Janmashtami Wishes in Marathi : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा 

Aug 25, 2024, 05:36 PM IST

Monday Panchang : चौथा श्रावणी सोमवारसह जयंती योगात जन्माष्टमीची उत्साह; काय सांगत सोमवारचं पंचांग?

26 August 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 25, 2024, 05:09 PM IST

Janmashtami 2024: भारता शिवाय विदेशातही साजरी होते कृष्ण जन्माष्टमी, हा देशही होतो कृष्ण भक्तीमय...

Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीचा सण ऑगस्ट महिन्यात 26 आणि 27 तारखेला साजरा केला जाणार आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

Aug 25, 2024, 05:07 PM IST

Janmashtami 2024 : जन्माष्टमीला द्वापर युग! पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! पूजा विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमीला यंदा अतिशय श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे. पण श्रीकृष्णाची पूजा करताना अजिबात काही चुका करु नका. 

Aug 25, 2024, 03:39 PM IST

जन्माष्टमीनिमित्त सोमवारी बँका बंद राहणार की नाही? तुमच्या शहरात सुट्टी असेल की शाखा उघडतील, जाणून घ्या

Janmashtami Bank Holiday : 25 ऑगस्टला रविवार आणि 26 ऑगस्टला सोमवारी जन्माष्टमीचा उत्साह असणार आहे. अशात बँकांना सुट्टी असणार आहे की नाही, जाणून घ्या. 

Aug 24, 2024, 05:05 PM IST

Janmashtami 2024 Horoscope : जन्माष्टमीला गजकेसरी राजयोग! या राशींना प्रगतीसह आर्थिक लाभ, श्रीकृष्णाचाही मिळणार आशीर्वाद

Janmashtami 2024 : चौथ्या श्रावण सोमवारसह जन्माष्टमीला अजून एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर श्रीकृष्णाची कृपा बरसणार आहे. 

Aug 24, 2024, 04:10 PM IST

मासिक पाळी सुरु असताना श्रीकृष्णाची पूजा करता येते की नाही?

Janmashtami 2024 : येत्या सोमवारी 26 ऑगस्ट 2024 ला जन्माष्टमीच सण साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या मंदिरात बालगोपाळ श्रीकृष्णाची मूर्ती असते. अशावेळी रोज किंवा जन्माष्टमीला जर मासिक पाळी असेल तर महिलांनी श्रीकृष्णाची पूजा करावी का?

Aug 24, 2024, 03:05 PM IST

तमन्ना झाली राधा; पण तिच्यासोबत दिसणारा ‘तो’ विजय नव्हे, तर आणखी कोण?

जन्माष्टमीआधीच सगळ्यांना त्याचा किती उत्साह आहे हा पाहायला मिळतोय. त्याच्या आधी तमन्ना ही कृष्णाच्या रंगात रंगली आहे. तर तमन्नाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यासोबत चर्चा आहे ती म्हणजे तिच्यासोबत दिसणाऱ्या मुलाची... 

Aug 23, 2024, 05:34 PM IST

गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामं

Mumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील... 

 

Aug 23, 2024, 07:38 AM IST

Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; 'असे' करा जन्माष्टमी व्रत

Janmashtami 2024 Date :  श्रीकृष्ण म्हणजे विरपुरुषांचा कौस्तुभमनी, यशस्वी, मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल - भक्ताभिमानी, ज्ञानियांची - जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु. या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी कधी आहे जाणून घ्या. 

Aug 20, 2024, 03:22 PM IST