मासिक पाळी सुरु असताना श्रीकृष्णाची पूजा करता येते की नाही?

येत्या सोमवारी 26 ऑगस्ट 2024 ला जन्माष्टमीच सण साजरा करण्यात येणार आहे.

प्रत्येकाच्या मंदिरात बालगोपाळ श्रीकृष्णाची मूर्ती असते.

अशावेळी रोज किंवा जन्माष्टमीला जर मासिक पाळी असेल तर महिलांनी श्रीकृष्णाची पूजा करावी का?

मासिक पाळीत श्रीकृष्णाला हात लावू नये असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं. पण तुम्ही वेगळ्या प्रकारे पूजा करु शकता.

सकाळी आंघोळ केल्यावर मंदिरासमोर नियमित आसनाव्यतिरिक्त आसन घेऊन थोडं दूर अंतरावर बसावे.

त्यानंतर एका ताटात मातीने श्रीकृष्णाची मूर्ती बनवावी. या मूर्तीची यथायोग्य पूजा करावी.

या नंतर श्रीकृष्णाला अर्पण केलेल्या प्रसादातून एक फळ काढा.

आता दूध मिश्रण असलेल्या मातीची मूर्ती तुळशीत अर्पण करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story