जान्हवी पुन्हा शुटिंगला गेल्यावर टीम धडकने दिली ही' रिअॅक्शन
आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या जाण्यानंतर माणूस खूप स्तब्ध होतो.
Mar 15, 2018, 01:29 PM ISTश्रीदेवींच्या प्रार्थना सभेत भावुक झाल्या दोन्ही लेकी
बॉलीवूडची महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीत रविवारी चेन्नईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Mar 12, 2018, 11:16 AM ISTश्रीदेवीच्या मृत्यूचे कारण आहेत तिचे पती बोनी कपूर, काकांचा आरोप
बॉलीवूडची महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने साऱ्यांनाच झटका बसला. श्रीदेवींचे दुबईत २४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जशी श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण समोर आले तसे अनेकांनी कयास लावणे सुरु केले.
Mar 11, 2018, 08:58 AM ISTश्रीदेवींच्या निधनाचे दुःख गिळत जान्हवीने केली कामाला सुरूवात...
बॉलिवूडच्या चांदनी श्रीदेवींच्या निधनाला आता आठवडा उलटून गेला.
Mar 9, 2018, 10:54 AM ISTजान्हवीच्या 'या' रिप्लायमुळे तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत चर्चांना उधाण
अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत बाथटाबमध्ये मृत्यू झाला. भारताच्या पहिल्या सुपरस्टारचा असा दुर्देवी अंत होणं तिच्या चाहत्यांसह बॉलिवूडच्या मनाला चटका लावणारं होत.
Mar 7, 2018, 09:04 PM ISTवाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!
अलिकडेच बॉलिवूडच्या चांदणीचे निधन झाले. जान्हवी आणि खूशी या त्यांच्या मुली आईच्या मायेला पारख्या झाल्या.
Mar 7, 2018, 10:33 AM ISTसोनम कपूरची बहीण जान्हवीसाठी खास पोस्ट
आई श्रीदेवीचं निधन झाल्याने मुलगी जान्हवीसाठी तिचा वाढदिवस अर्थातच दु:खातच जाणार.
Mar 6, 2018, 10:25 AM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीची भावनिक पोस्ट
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.
Mar 3, 2018, 12:55 PM IST...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTश्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 03:11 PM ISTअसं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही.
Feb 28, 2018, 02:39 PM ISTएका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत
श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 01:13 PM IST...आणि ती इच्छा अपूर्णच राहिली
बॉलीवूडमधील चुलबुली गर्ल अशी अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख. त्यांच्या निधनाची बातमी मध्यरात्री आली आणि अख्खं बॉलीवूड हादरलं.
Feb 25, 2018, 08:25 AM ISTOMG! जान्हवी कपूरला मिळाला मोठा सिनेमा, रणवीर सिंहसोबत करणार काम
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या ‘धडक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती ईशान खट्टरसोबत दिसणार आहे.
Jan 30, 2018, 08:26 AM ISTफराह खान ''धडक'' सिनेमांतील गाणी करणार दिग्दर्शित
झिंग झिंग झिंगाट म्हणतं संपूर्ण महाराष्ट्राने सैराट सिनेमा डोक्यावर उचलून धरला.
Jan 29, 2018, 08:04 PM IST