janhvi kapoor bold

Janhvi kapoor: गुलाबाची कळी कशी...; जान्हवीच्या हटके अदा पाहून नेटकरी हैराण!

Janhvi kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत आहे. 

Jul 16, 2023, 11:25 PM IST

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर झाली 'गोल्डन गर्ल', बोल्ड लूकने इंटरनेटवर लावली आग, नेटकरी म्हणतात...

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेल्याने जान्हवीची निराशा झाल्याचं दिसून आलं.

Jun 30, 2023, 09:21 PM IST

जान्हवी कपूरने कॅमेरासमोरच काढले कपडे; व्हिडिओ व्हायरल

जान्हवी कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या काराणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करुन अभिनेत्री तिच्या चाहत्यांना कायम घायाळ करते. 

Dec 20, 2022, 08:40 PM IST

मालदीवमध्ये जान्हवी कपूर घेतेय सुट्ट्यांचा आनंद...सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

जान्हवीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 9, 2022, 04:40 PM IST