जान्हवीच्या हटके अदा पाहून नेटकरी हैराण!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत आहे.
जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेला.
बवाल चित्रपटाच्या निमित्ताने वरुण धवन आणि जान्हवी कपूर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अशातच जान्हवी कपूरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
गुलाबच्या अर्कोटात माखलेला हा तिचा ड्रेस खुपच सुंदर असा दिसतोय.
वरुण धवन आणि जान्हवी कपूर सध्या त्यांच्या आगामी 'बवाल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.