टाईट क्रॉप टॉप घालणं जान्हवी कपूरला पडलं महागात; अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार
जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची बळी ठरते. असाच प्रकार अभिनेत्रीसोबत पुन्हा घडला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे.
Aug 24, 2023, 08:21 PM ISTजान्हवी कपूरला विचीत्र फॅशन करणं पडलं महागात; पाठीमागचा कट कॅमेरात कैद होताच ट्रोलिंगची शिकार
अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार झाली आहे. ओप्स मोमेंटला बळी पडणं. हे आता प्रत्येक अभिनेत्रींसाठी खूप सामान्य आहे. नुकतीच जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली आहे.
Apr 10, 2023, 04:53 PM IST