jammu kashmir 1

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट

जम्मू काश्मीरमध्ये कठुआ सेक्टरमधल्या बॉर्डरवर जाऊन नाना पाटेकरने आज बीएसएफ जवानांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर काही दिवसांपूर्वीपर्यंत सतत भडीमार सुरू होता. पण गेल्या काही दिवसांपासून ही फायरींग थांबलीय. त्यात नाना पाटेकरने थेट सीमेवर जाऊन जवानांसोबत वेळ घालवला.

Nov 15, 2016, 11:00 PM IST

मेहबूबा मुफ्ती बनतील जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ?

जम्मू-काश्मीरमधली 2 महिन्यांची राजकीय कोंडी अखेर फुटलीये. पीडीपी आणि भाजपचे नेते उद्या राज्यापाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.

Mar 25, 2016, 10:53 PM IST

जम्मू-काश्मीरात पीडीडी-भाजपचे सरकार होणार स्थापन

जम्मू-काश्‍मीरमधील सरकार स्थापनेचा प्रश्न अखेर होय नाही म्हणत निकालात निघाला आहे. अनेक दिवसांची बोलणी अखेर यशस्वी झालीत. त्यामुळे पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या स्थापनेला अखेर मुहूर्त सापडला. 1 मार्च रोजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Feb 25, 2015, 07:21 AM IST

जम्मू-काश्‍मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान

 जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.

Dec 14, 2014, 07:22 PM IST

काँग्रेससाठी 2014 संकटाचं वर्ष, बंडाळी कशी थांबवणार काँग्रेस?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला आता बंडाळीनं ग्रासलयं. महाराष्ट्र, आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये राजीनामा सत्र सुरु झालयं. आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पडलाय.

Jul 22, 2014, 03:03 PM IST

...अन् भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांना रडू कोसळंल!

आज जम्मू-काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले. भर सभेत जवळजवळ एका मिनिटापर्यंत आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांत घेऊन ते हुंदके देत राहिले.

Mar 6, 2013, 03:54 PM IST