jalgoan

'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत. 

May 21, 2024, 04:58 PM IST

Loan Fraud in Jalgaon: केळी फळ पीक विमा योजना राबविताना जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार

Loan Fraud in Jalgaon : अनेक क्षेत्रात केळी बाग लागवड नसताना त्या क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. तसेच शेतमालकाला डावलून दुसऱ्याच्या नावाने विम्याच्या हप्त्याची रक्कम भरल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.

Feb 23, 2023, 10:40 PM IST

सुषमा अंधारे म्हणतात 'मी पोलिसांच्या नजरकैदेत', वाचा कुठे आहेत सुषमा अंधारे?

Maharashtra Politics जळगावात महाप्रबोधन सभेवरून राजकीय वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Nov 4, 2022, 07:02 PM IST

'ये डर मुझे अच्छा लगा...' ठाकरे-शिंदेंच्या 'फायरब्रँड तोफा' आमनेसामने

सुषमा अंधारे म्हणजे 3 महिन्यांचं बाळ, गुलाबरावांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचा करारा जबाब

Nov 1, 2022, 06:24 PM IST

बिबट्याच्या भीतीने थेट नदीत उडी मारली, जीव वाचवण्यासाठी 60 किमी पोहली

'देव तारी त्याल कोण मारी' महिलेच्या धैर्याचं होतंय राज्यभर कौतुक

 

Sep 12, 2022, 10:20 PM IST

चर्चा तर होणारच! चक्क चड्डी-बनियानवर लेखा परीक्षण, जळगावमधला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल

अधिकाऱ्यांनी चड्डी-बनियावर लेखा परीक्षण केल्याने जिल्हाभरात चर्चेचा विषय

 

Aug 4, 2022, 08:17 PM IST

मारहाणीत कोंबडीचा पाय मोडला, महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

घटनेची जिल्हाभरात रंगली चर्चा, पाहा नेमकी काय आहे घटना

Jul 5, 2022, 08:23 PM IST

आंदोलन सुरु झालं, घोषणाबाजी झाली, बॅनर फडकवले गेले... आणि नंतर समजलं...

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या आंदोलनाची सोशल मीडियावर एकच चर्चा, पाहा नेमकं काय घडलं

Jun 16, 2022, 10:11 PM IST

हेडफोनवर गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, मागून वेगाने ट्रेन येत होती, आणि...

हेडफोन कानाला लावून गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, पण तितक्यात ट्रेन आली आणि

May 25, 2022, 05:10 PM IST

'काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ ठेवायला हवा' - शरद पवार

शरद पवार यांच्याकडून सामाजिक ऐक्यावर चिंता व्यक्त

Apr 15, 2022, 03:31 PM IST

च्युईंगमचा नाद जीवावर बेतला, पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या नाहीतर....

शाळा सुटल्यावर तो च्युईंगम खात मित्रांसोबत निघाला... पण घरी परतलाच नाही

Dec 3, 2021, 10:50 PM IST
JALGOAN JAIN AND GANDHI FOUNDATION HELPING HAND PT3M19S

VIDEO | लॉकडाऊनमुळे कामगार, मजुरांची उपासमार

JALGOAN JAIN AND GANDHI FOUNDATION HELPING HAND

May 14, 2021, 10:30 PM IST