गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद?
जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे.
Jul 7, 2016, 09:03 PM ISTजळगावमध्ये जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 02:15 PM ISTएकनाथ खडसेंची पलटी, देश हादरेल वक्तव्यावरुन घुमजाव
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अचानक आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे ते म्हणालेत.
Jul 1, 2016, 07:53 AM ISTमाझ्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री झाला - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2016, 08:54 PM ISTजळगावमध्ये दमदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2016, 08:51 PM ISTजळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान
जळगाव जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला, नव्हता पण मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने, पुरात मोठे नुकसान झाले आहे.
Jun 29, 2016, 12:01 PM ISTबैलजोडी नव्हती... म्हणून त्यानं खाटेनंच पाडल्या सऱ्या
बैलजोडी नव्हती... म्हणून त्यानं खाटेनंच पाडल्या सऱ्या
Jun 28, 2016, 08:15 PM ISTखाटेने जमीन कसणारा शेतकरी आहे तरी कोण?
व्हॉटस अॅपवर आलेली सर्वच माहिती खरी असतेच असं नाही, म्हणून आम्ही या शेतकऱ्याचा शोध घेतला.
Jun 27, 2016, 11:45 AM ISTवादग्रस्त जमीन प्रकरण : गिरीश महाजनांविरोधात जळगावमध्ये आंदोलन
वादग्रस्त जमीन प्रकरणी गिरीश महाजनांविरोधात आता जळगावमध्ये वातावरण तापू लागलंय. राष्ट्रवादीने या विरोधात आंदोलन छेडलेय.
Jun 15, 2016, 10:47 PM ISTजळगाव- खडसेंनंतर गिरीश महाजन गोत्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 09:39 PM ISTभाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जमिनिचा वाद भोवणार
एकनाथ खडसेंपाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातलेच दुसरे मंत्री गिरीश महाजन यांनाही जमिनिचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत.
Jun 15, 2016, 07:06 PM IST...आणि एकनाथ खडसे यांनी जळगावात तोंड उघडले
महसूल मंत्री आणि अन्य मंत्री पदाचा राजीनामा दिलेले भाजप नेते एकनाथ खडसे जळगावमध्ये दाखल झाले. मुक्ताई या त्यांच्या घरी काहीही न बोलता कार्यकर्त्यांशी हस्ताआंदोलन केले. मात्र, दुसऱ्या कार्यक्रमात त्यांनी तोंड उघडले आणि कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला.
Jun 11, 2016, 06:31 PM ISTएकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद
गैरव्यवहारांच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांसमोर जाहीर भाषण करणे टाळले. त्यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करून संवाद साधला.
Jun 11, 2016, 05:06 PM ISTएकनाथ खडसे जळगावांत दाखल
अखेर एकनाथ खडसे काहीवेळापूर्वी जलगावात दाखल झालेत. सकाळी सहा वाजता दादर अमृतसर एक्सप्रेसनं जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन होताच समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.
Jun 11, 2016, 03:32 PM ISTखडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावमधून कार्यकर्ते मुंबईत
Eknath Khadse loyalists from Jalgaon, including party MPs, MLAs and Jalgaon BJP district chief, left for Mumbai to meet the senior leader. To express solidarity with senior BJP leader Eknath Khadse, over 13 corporators from Khadse’s home turf Jalgaon have offered to resign
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 03:58 PM IST