jain temple

मूर्तीचा रंग जायला लागला आणि 'पितळ' पडलं उघडं; 1 कोटी रुपयांच्या मूर्तीच्या चोरीने खळबळ

Crime News : महिन्याभरापूर्वीच मंदिरात या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी मूर्तीचा रंग उतरायाला सुरु झाला आणि भाविकांना धक्काच बसला. यानंतर भाविकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली

Dec 25, 2022, 09:19 AM IST

''देवा मला माफ कर'', म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO

मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला.

Dec 3, 2022, 04:56 PM IST

२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला

 आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही.  अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे. 

Aug 13, 2017, 08:28 AM IST