jail

रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...

रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...

Nov 21, 2014, 06:07 PM IST

घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांना जेलमध्ये पाठविणार का?

मुंबई महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने अखेर सरकार स्थापन केले. परंतु, निवडणुकीपूर्वी ज्या घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करणारे भाजप नेते त्यांना जेलमध्ये पाठविणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Nov 12, 2014, 01:39 PM IST

जयललिता यांचा जेलमुक्काम वाढला

जयललिता यांचा जेलमुक्काम आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे, कारण आज पुन्हा जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बेहिशोबी संपत्तीप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

Oct 7, 2014, 07:19 PM IST

जेलमध्ये संजय दत्तची थट्टा-मस्करी

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची टर उडवली जात असल्याचं सांगण्यात येतंय. 

Oct 2, 2014, 10:00 PM IST

जेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!

जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. 

Sep 29, 2014, 12:17 PM IST

मुलींना मिस्ड कॉल द्याल तर तुरुंगाची हवा खाल!

आता, तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तुमच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. 

Sep 24, 2014, 10:44 PM IST

पत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...

एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...  

Jul 31, 2014, 01:58 PM IST

रत्नागिरी कारागृहातून दोन आरोपी पळालेत

 रत्नागिरी जिल्हा कारागृहातून गुरुवारी पहाटे दोन आरोपी पळालेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षता धोक्यात आल्याचे उघड झाले आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यातील एक आरोपी बलात्कार प्रकणी आणि दुसरा घरफोडी प्रकणात अटक करण्यात आली होती.

Jun 27, 2014, 04:41 PM IST

गजाआडून माजी मंत्र्यांची राजकीय खलबतं

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्तांची लगबग वाढली आणि राजकीय खलबतं सुरु झाली तर त्यात विशेष काही नाही.

Mar 12, 2014, 08:17 PM IST

९० रुपयांच्या चोरीची भोगली १३ वर्ष शिक्षा!

९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.

Jan 20, 2014, 02:58 PM IST

सुरेशदादांनंतर गुलाबराव देवकरांचीही तुरुंगात रवानगी

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत.

Dec 31, 2013, 01:05 PM IST

तुरुंगातून निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाची मंजुरी

तुरुंगात असलेल्‍या नेत्‍यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने एक दिलासा दिला आहे. तुरुंगातून निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे. लोकसभेत संमत करण्‍यात आलेल्‍या दुरुस्‍ती विधेयकाला न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे.

Nov 20, 2013, 07:24 AM IST