भुजबळांना जामीन मंजूर पण मुक्काम जेलमध्येच
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाय. एसीबीच्या गुन्ह्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष एसीबी न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. मात्र इतर आरोप असल्यामुळं काका-पुतण्याचा जेलमध्येच मुक्काम असणार आहे.
Jun 22, 2016, 09:01 PM ISTराजपाल यादवला खावी लागणार जेलची हवा
१५ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करा आणि उरलेली सहा दिवसांची शिक्षा भोगा, असे आदेश अभिनेता राजपाल यादवला न्यायालयानं दिले आहेत.
Jun 5, 2016, 04:17 PM ISTसोशल मीडियावर कमेंट केली आणि महिलेला १४ महिने जेल
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय लागलीये. नुसते शेअरच नाही करत तर दुसऱ्यांच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट ही करतो. हेच कमेंट करणे एका तुर्की महिलेला महाग पडलीये.
Jun 4, 2016, 03:53 PM ISTमालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार
साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार
May 13, 2016, 01:07 PM ISTमालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार
मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय चौकशी संस्थेनं (NIA) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला क्लीन चीट दिलीय.
May 13, 2016, 11:58 AM ISTअभिनेत्री ममता कुलकर्णी ते योगिनी ते अमंली पदार्थ तस्कर...
ठाण्यात पकडले गेले २ हजार कोटीचे अंमली पदार्थ आणि देशात अंमली पदार्थांचा काळाबाजार किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. एवढचं नाही तर या निमित्ताने बॉलिवूड, अंमली पदार्थ तस्करी आणि अंडरवर्ल्ड यांच साटलोट पुन्हा एकदा समोर आलय ते ममता कुलकर्णीच्या रुपाने ... कसं ते पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये ...
Apr 29, 2016, 03:31 PM ISTभुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ
छगन भुजबळांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, छगन भुजबळांचा व्हिडीओ आज मीडियासमोर आला आहे.
Apr 25, 2016, 05:20 PM ISTभुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ
Apr 25, 2016, 04:53 PM ISTछगन भुजबळांना वैद्यकीय सेवा टाळली जातेय - राहुल घुले
छगन भुजबळांना वैद्यकीय सेवा टाळली जातेय - राहुल घुले
Apr 24, 2016, 10:48 AM ISTआर्थर रोड जेलचे डॉक्टर राहुल घुले दोषी
आर्थर रोड जेलचे डॉक्टर राहुल घुले दोषी
Apr 22, 2016, 11:42 AM ISTVIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक
मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय.
Apr 21, 2016, 02:27 PM ISTपाकमध्ये मृत्यू झालेल्या कृपाल सिंग यांचं हृदय-जठर गेलं कुठे?
पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या भारतीय कृपाल सिंग यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आलाय. परंतु, कृपाल सिंग यांच्या मृतदेहातून हृदय, पोटाच्या आतड्याचा भाग आणि जठर असे अनेक अवयव मात्र गायब आहेत.
Apr 21, 2016, 11:06 AM ISTजज म्हणाले, बॉम्ब 'कसा' फुटतो, कॉन्स्टेबल म्हणाला 'असा'
पाकिस्तानात एक अनोखा किस्सा घडलाय. दहशतवादी विरोधी पथकाने एका आरोपीला जेरबंद केलं.
Apr 13, 2016, 07:48 PM IST