jail

महिला पोलीस अधिकाऱ्याचे कैद्यांबरोबर शरीरसंबंध; लपून काढलेला Video समोर आला अन्...

British Women Police Officer Inmate Video: महिला पोलीस अधिकारी तुरुंगात कैद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवत असल्याचा साडेचार मिनिटांची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं पाहा.

Jan 9, 2025, 03:06 PM IST

'या' ठिकाणांवर सेल्फी काढल्याने होऊ शकतो कारावास

तुम्हाला माहित आहे का की 'या' 5 ठिकाणांवर सेल्फी काढल्याने जेल होऊ शकते .

Oct 25, 2024, 11:30 AM IST

जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली पत्नी, तपासणीदरम्यान गुप्तांगात सापडलं असं काही की पोलीसही चक्रावले

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं. 

 

Aug 14, 2024, 01:14 PM IST

धक्कादायक! 60 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार आणि हत्या; कोर्टाने सुनावला तब्बल 249 वर्षांचा तुरुंगवास

ABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा. 

 

Jul 14, 2024, 06:07 PM IST

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: या महिलेने खोटे आरोप केल्याने कोणताही गुन्हा न केलेला तरुण मागील चार वर्षांपासून अधिक काळ तुरुंगामध्ये होता. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान या महिलेचे बिंग फुटले.

May 7, 2024, 07:50 AM IST
Salman Khan Case Accused Ends Life In Jail PT1M7S

Salman Khan | अनुज थापनची हत्या, कुटुंबीयांचा आरोप

Salman Khan | अनुज थापनची हत्या, कुटुंबीयांचा आरोप 

May 2, 2024, 10:20 AM IST

मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने तुरुंगात स्वत:ला संपवलं

Salman Khan Home Firing Acused End His Life: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन आरोपींना अटक केली होती. त्यापैकीच एका आरोपीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

May 1, 2024, 02:29 PM IST

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. रमेश कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 28, 2023, 06:29 PM IST

जेलमध्ये मृत्यूतांडव, 41 महिला कैद्यांची हत्या; गोळ्या घालून, भोसकून आणि जिवंत जाळून केलं ठार

Honduras Women Prison: होंडुरासच्या (Honduras) एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाली आहे. यामध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काहींचा मृत्यू गोळीबारात झाला असून, काहीजणी जिवंत जळाल्या आहेत. 

 

Jun 21, 2023, 10:22 AM IST

Baba Ram Rahim New Video: रेप प्रकरणात पॅरोल मिळाल्यानंतर बाबा राम रहीमचा नवा Music Video; देतोय देशभक्तीचे धडे

Murderer Rapist Convicted Gurmeet Ram Rahim Music Video: सध्या गुरमीत राम रहीम त्याच्या बागपत येथील आश्रमामध्ये राहत असून तिथूनच त्याने एक म्युझिक व्हिडीओ लॉन्च केला आहे. या व्हिडीओमधून तो देशभक्तीबरोबरच व्यसनांच्या आहारी जाऊ नका असा संदेश देताना दिसतोय.

Feb 7, 2023, 01:36 PM IST
Terror in Pune as Koyta gang escapes from jail PT3M44S

पुण्यात दहशत ! जेलमधून कोयता गँग पसार

Terror in Pune as Koyta gang escapes from jail

Jan 31, 2023, 09:40 PM IST