jacqueline fernandez

PHOTO : खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; कोणी लग्न केलं तर कोणाचं करिअर झालं उद्ध्वस्त

Bollywood Actress Affair With Gangster : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं नाव एकेकाळी गँगस्टरशी जोडलं गेलं होतं. दिसायला सुंदर आणि अभिनयातही सरस अशा अभिनेत्रींनी खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात करिअर उद्ध्वस्त केलं. 

Dec 5, 2024, 11:05 AM IST

12 Lakh/Month भाडं... कोट्यवधी कमवूनही भाड्याच्या घरता राहतात 'या' अभिनेत्री

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाईलची नेहमीच चर्चा सुरु असते. त्यासोबत त्याचं घर, गाड्या आणि परदेशातील त्यांच्या ट्रिप या देखील तितक्याच चर्चेत असतात. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष काढल्यानंतर प्रत्येक कलाकाराचं मुंबईत एक आलिशान घर हे असतंच. पण आजही काही कलाकार आहेत जे खूप यशस्वी आणि कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. तरी देखील ते भाड्याच्या घरात राहतात. आज अशाच काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

May 26, 2024, 01:33 PM IST

ना दीपिका पदुकोण, ना आलिया भट्ट; 'या' अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स

सध्या सर्वच कलाकार हे इन्स्टाग्रामवर सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. या कलाकारांचे फॉलोअर्स किती याबद्दल सर्वत्र चर्चा रंगलेली असते. तर आज आपण टॉप 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे फॉलोअर्स किती याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Mar 22, 2024, 11:03 PM IST

'तू त्या व्हिडीओत खूपच...', जेलमधून सुकेशचे जॅकलिनसोबत खुलेआम फ्लर्टिंग

"आमच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न, वाईट कमेंट सातत्याने येत होत्या. पण तू या सर्वांचीच तोंड बंद केलीस", असेही सुकेश यात म्हणाला

Mar 22, 2024, 07:14 PM IST

जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पाहा Video

जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या एका इमारतीत अलिशान घर खरेदी केले होते. आता त्याच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Mar 6, 2024, 10:58 PM IST

'बेबी तू कोर्टात काळे कपडे घालून ये', सुकेशचे जेलमधून जॅकलीनला मेसेज, 'आता लवकरच बाळाला...'

महाठग सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये असून तेथूनही तो अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मेसेज पाठवत असल्याचं समोर आलं आहे. बनावट नंबरच्या आधारे तो व्हॉट्सअपला हे मेसेज पाठवत आहे. 

 

Dec 26, 2023, 03:06 PM IST

जेलमधून पत्र पाठवणाऱ्या सुकेशमुळे वैतागली जॅकलीन; थेट कोर्टात धाव घेतली आणि...

 जॅकलिन फर्नांडीज आपली प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत नेहमीच चर्चेत असते. तिचं सुकेशसोबत जोडलं गेलेल्या नावामुळे ती अनेकदा अडटणीतही आली आहे. तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

Dec 20, 2023, 08:42 PM IST

जॅकलिनसाठी 9 दिवस नवरात्र व्रत करणार; जेलमध्ये असलेल्या सुकेशचे लव्ह लेटर व्हायरल

महाठग सुरेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश याने जेलमधून जॅकलिन फर्नांडिससाठी खास लव्ह लेटर लिहीले आहे. हे लेटर व्हायरल झाले आहे. 

Oct 14, 2023, 08:14 PM IST

इंटिमेट सीन्स देताना 'या' कलाकारांचा सुटला ताबा! एकानं तर...

Bollywood actors Intimate Scenes: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अशा काही कलाकरांची ज्यांचा चित्रपट सुरू असताना इंटिनेट सीन्सच्या वेळा ताबा सुटला होता. 

Oct 12, 2023, 08:39 PM IST

जॅकलिन फर्नांडिसचे 1.44 लाखांचे जॅकेट, फ्लाइटमधून चालली कुठे?

राजस्थान प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने RCA अध्यक्ष वैभव गेहलोत यांची भेट घेतली. रविवारपासून जोधपूरमध्ये होणाऱ्या राजस्थान प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याला जॅकलिन उपस्थित राहणार आहे.

Aug 27, 2023, 02:00 PM IST

जॅकलिन फर्नांडिसनं अमेरिकेत फडकावला तिरंगा!

Jackline Fernandez With Tiranga: जॅकलिन फर्नांडिस ही अभिनेत्री चांगलीच लोकप्रिय असते. तिच्या अभिनयाची आणि स्टाईलची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. यावेळी तिनं न्यूयॉक येथील 41st India Day Parade येथे हजेरी लावली होती. 

Aug 22, 2023, 04:26 PM IST

भारतीय नाहीत बॉलिवूडचे 'हे' 10 सेलिब्रिटी, 9 वं नाव ऐकून बसेल धक्का

Celebrities who dont have Indian Citizenships: अक्षय कुमारला नुकतीच भारतीय Citizenship मिळाली असून आजचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यानं चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. परंतु असे अनेक सेलिब्रेटी किंबहूना अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे अजूनही भारताचे नागरिकत्व नाही. 

Aug 15, 2023, 01:28 PM IST

सलमान आणि जॅकलिनचं खास नातं उघडकीस, यामुळंच अडचणीत आली अभिनेत्री

सलमान आणि जॅकलिनची जवळिकता इतकी वाढू लागली होती की, यांच्या अफेअर्सच्या बातम्यांनी जोर धरला होता. तर अनेकांनी हे दोघं लवरच लग्न बधनात अडकू शकतात अशी अटकळही बांधायला सुरुवात केली होती.

Aug 11, 2023, 08:00 AM IST

जॅकलिनचे गाजलेले डान्स परफॉर्मन्स; असे ठुमके पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Jacqueline Fernandez Birthday: जॅकलिन फर्नांडिस ही (jacqueline fernandez dance performance) आपल्या सगळ्यांचीच चांगलीच लाडकी अभिनेत्री आहे. सोबतच तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी अधिक चर्चा आहे ती म्हणजे तिच्या बेस्ट डान्स परफॉर्मन्सेसची. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया.

Aug 10, 2023, 07:00 PM IST

'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप

Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल. 

Jul 5, 2023, 05:26 PM IST