jacqueline fernandez

जॅकलिनचे असे फोटो पाहून चाहते म्हणाले, 'वडीलही असेच कपडे घालतात का?'

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

Oct 24, 2021, 02:58 PM IST

जॅकलीन या महाठगाला करतेय डेट; वकिलांचा दावा

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन वादाच्या भोवऱ्यात

Oct 24, 2021, 12:13 PM IST

जॅकलीन आणि नोराचं तिहार जेलमधील महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत काय कनेक्शन? वाचा संपूर्ण प्रकरण

 बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणी चौथ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात पोहोचली आहे.

Oct 20, 2021, 06:53 PM IST

Money laundering case : चौथ्या समन्सनंतर जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर चौकशीसाठी हजर

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला की नाही याची तपासणी करण्यात येत आहे.

Oct 20, 2021, 06:05 PM IST

Jacqueline Fernandez मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिसऱ्यांदा ED समोर गैरहजर, अडचणी वाढणार?

जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ED) समोर हजर झाली नाही. 

Oct 16, 2021, 05:29 PM IST

रस्त्यावरील गरिब मुलांसाठी जॅकलिन फर्नांडिसनं उचललं मोठं पाऊल

जॅकलिन फर्नांडिस तिच्या हटके स्टाईलिंगसाठी विशेष चर्चेत असते. 

Sep 25, 2021, 01:07 PM IST

किन्नरसोबत डान्स करताना दिसली जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या बोल्ड आणि स्टाईलिश अंदाजासाठी ओळखली जाते. 

Sep 25, 2021, 11:07 AM IST

काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, होणार आई?

काजल अग्रवालने गेल्या वर्षी कोरोना कालावधीत तिचा प्रियकर गौतम किचलूशी लग्न केलं

Sep 24, 2021, 05:53 PM IST

जॅकलीनचं मोठं वक्तव्य म्हणाली, मी या व्यक्तीच्या प्रेमात.....

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अर्जुन कपूरच्या टॉक शोमध्ये सहभागी झाली होती 

Sep 17, 2021, 07:02 PM IST

जॅकलीनचं वेड, तिहार कारागृहातून पाठवायचा फूल आणि चॉकलेट, धक्कादायक खुलासा

कारागृहातून अनेक व्यक्तींच्या संपर्कात, चौकशीतून धक्कादायक खुलासा 

Sep 2, 2021, 07:07 AM IST

तिहार कारागृहातून जॅकलिनला फोन करायचा सुकेश चंद्रशेखर? नक्की काय आहे सत्य

 तपास यंत्रणेच्या हाती सुकेश चंद्रशेखचे तब्बल 24 पेक्षा जास्त कॉल रेकॉर्ड

Sep 1, 2021, 07:24 AM IST

Jacqueline Fernandez कोणासाठी झाली टॉपलेस? फोटो व्हायरल

जॅकलीनचा टॉपलेस फोटो व्हायरल  

Jul 10, 2021, 11:09 AM IST

बॉलिवूड अभिनेत्रीचं कौतूकास्पद पाऊल, सुरु करतेय कोविड सेंटर व मोफत रुग्णवाहिका सेवा

100 बेड आणि 500 ऑक्सीजन कंसंट्रेटरचं कोविड सेंटर सुरु करणार

May 15, 2021, 03:04 PM IST

'या' कारणासाठी पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार!

कोरोना काळात जॅकलीन फर्नांडीसची चर्चा 

May 12, 2021, 06:35 PM IST