jackie chan

या स्टारचा मुलगा ही अडकला होता ड्रग्ज प्रकरणात, तेव्हा संपूर्ण जगाची मागितली माफी

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात आणखी तीन दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत.

Oct 12, 2021, 03:15 PM IST

जॅकी चॅन यांना कोरोनाची लागण?

भेट म्हणून चाहत्यांनी मास्क दिले

 

Mar 3, 2020, 08:35 AM IST

...जेव्हा शिल्पानं धरले जॅकी चैनचे पाय!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आंतरराष्ट्रीय अॅक्शन स्टार जॅकी चैनची मोठी फॅन आहे... स्टेजवर जेव्हा तिनं जॅकीचे पाय धरले तेव्हा हे दिसून आलं. 

Jan 25, 2017, 01:17 PM IST

जॅकी चॅन थिरकणार फराह खानच्या इशाऱ्यावर

मुंबई : सर्वांचा लाडका अॅक्शन हिरो जॅकी चॅन आता एका बॉलिवूड गाण्यावर थिरकणार आहे.

Mar 22, 2016, 03:28 PM IST

'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान आणि जॅकी चॅन एकत्र

भारत आणि चीनमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असतानाच आता बॉलीवूड आणि चीनमधील सिनेसृष्टीतही 'हिंदी चीन भाई भाई'चे वारे वाहू लागले आहे. 

May 15, 2015, 05:07 PM IST

'मैं तो आमीर का फॅन...'

'दिल चाहता हैं...' म्हणत अवघ्या बॉलिवूडवर ठसा उमटवलेल्या आमीर खानचे देशभरात लाखो चाहते आहेत. मात्र, या परफेक्शनिस्टचा असाही एक चाहता आहे, जो हॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

Apr 1, 2015, 11:46 AM IST

'मुलाचं कृत्य लाजीरवाणं' - जॅकी चॅन

 मुलाच्या कृत्याची लाज वाटतेय, ही दु:खदायक आणि लाजीरवाणी घटना असल्याचं जॅकी चॅनने म्हटलं आहे. अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅनचा मुलगा जेसी जॅनला ड्रग्स प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर जॅकी चॅनने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेसी चॅनला सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Jan 9, 2015, 04:30 PM IST

मुलासाठी मागितली जॅकी चँनने माफी

हॉलिवूडचा सुपर स्टार जॅकी चँनने आपला मुलगा जयसीसाठी माफी मागितली आहे. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी जयसी याला बीजिंगमध्ये अटक करण्यात आली आहे.  

Aug 21, 2014, 03:45 PM IST

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

‘आपल्याच मृत्यूची बातमी वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं’ असं स्पष्ट केलंय ५९ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅननं…

Aug 8, 2013, 03:16 PM IST

जगाला 'त्याच्या' मृत्यूची खंत, पण जॅकी म्हणतो `मी जिवंत!`

मार्शल आर्ट्स चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन हा भारतात चायनिज फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित असताना जगभरात त्याच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ माजली होती.

Jun 26, 2013, 06:44 PM IST

जॅकी चॅन थकला, यापुढे स्टंट करणार नाही

ज्याने आपल्या स्टंटने साऱ्या जगाला वेड लावले, आणि त्याचे खरे स्टंट पाहण्यासाठी लहानांपासून सगळेच उत्सुक असायचे असा आपला आवडता मार्शल आर्टचा सुपरस्टार जॅकी चॅनने अॅक्शन हिरोच्या भुमिकेतून संन्यास घेतला आहे.

May 20, 2012, 12:32 PM IST