j k bank

जम्मू-काश्मीरमध्ये बॅंक लुटली, ११ लाखांची लूट

जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोऱ्यातील एका बँकेला चार बंदूकधाऱ्यांनी लुटले. बॅंकेतून जवळपास 11 लाख रुपये लुटल्याची घटना आज घडली.

Dec 15, 2016, 11:51 PM IST