ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याबाबत सोशल मीडियावर मोहिम; नेटकऱ्यांच्या मागणीनंतर सरकारचे स्पष्टीकरण
ITR Filing Last Date : आयकर रिटर्न भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. आता सोशल मीडियावर ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान, सरकारकडून एक मोठे वक्तव्य आले आहे.
Jul 28, 2022, 11:37 AM ISTशेवटच्य़ा दिवसात ITR File केल्यास नेमकं काय आणि किती नुकसान होतं? जाणून घ्या
आयटीआर फाइल करण्यास उशीर झालाय, नुकसान अटळ, वाचा ही महत्वाची बातमी
Jul 26, 2022, 09:03 AM IST