इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार
फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय.
Nov 17, 2015, 10:54 AM ISTसावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली
तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.
Feb 2, 2015, 04:05 PM ISTइराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज
इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज
Aug 8, 2014, 02:31 PM ISTइराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला
दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.
Aug 8, 2014, 10:13 AM ISTइराकमध्ये 17 दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू
इराकमध्ये बंडखोरांकडून दोन शहरांवर ताबा मिळाविल्यानंत बगदादच्या दिशेने कूच केली होती. त्यानंतर झालेल्या संघर्षातून आतापर्यंत हजारो नागरिकांचे बळी गेलेत. इराकमधील वेगवेगळ्या भागांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्लात 1075 जणांची हत्या केली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
Jun 25, 2014, 04:46 PM ISTइराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले
इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.
Jun 17, 2014, 05:32 PM IST