नवाज शरीफ, मरियम यांची तुरुंगातून होणार सुटका, शिक्षाच रद्द
भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियन, जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांच्या सुटकेचे आदेश इस्लामाबाद न्यायालयाने दिले आहे.
Sep 19, 2018, 05:18 PM ISTनवाझ शरीफांंचा जामीन फेटाळला
तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावई सफदार यांनी इस्लामाबाद हायकोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करून भ्रष्टाचार प्रकरणातील निकालाविरोधात अपील केलं होतं.
Jul 17, 2018, 04:36 PM ISTमुशर्रफ यांना अटक करा, मुशर्रफ फरार
पाकिस्तानच्या कोर्टाने माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफांना अटक करा असे आदेश दिले. मात्र मुशर्रफ आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या सोबतीने कोर्ट परिसरातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
Apr 18, 2013, 01:16 PM IST