iq level

Optical Illusion : 'या' फोटोत शोधून दाखवा 2 मांजरी, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  

Nov 14, 2022, 10:41 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला चष्मा शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक चष्मा शोधायचा आहे. 

Nov 13, 2022, 12:10 AM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला हरीण शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

 हे कोडं सोडवण्यासाठी फक्त दहा सेकंदाचा अवधी आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा. 

Nov 12, 2022, 10:09 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा.

Nov 11, 2022, 11:38 PM IST

optical illusion: 'या' जंगलात लपलंय एक हरीण... शोधून काढलंत तर तुम्हीच सगळ्यांपेक्षा genious!

तुम्हाला आम्ही सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या फोटोत लपलेलं हरीण सध्या कोणालाही शोधता आलेलं नाहीये. 

Nov 8, 2022, 04:00 PM IST

Optical Illusion: तुम्हाला फक्त 9 सेकंदात जंगलात लपलेला वाघ शोधून दाखवाच

भल्यामोठ्या जंगलात लपलेला वाघ फक्त 9 सेकंदात शोधून दाखवलात तरच तुम्ही हुशार... 

 

Oct 30, 2022, 02:51 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलाय एक मासा... शोधून दाखवलात तर तुमच्यासारखं Genius कोणी नाही!

सध्या असाच एक व्हायरल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतून तुम्हाला लपलेला मासा शोधून काढायचा आहे. या फोटोमध्ये तुम्हाला अनेक फिशपॉट दिसतील. 

Oct 23, 2022, 07:31 PM IST

Optical Illusion: फक्त 1 टक्के लोकांनी शोधली या फोटोत लपलेली मांजर, पाहा तुम्हाला दिसतेय का?

पहिले या फोटोतून झोपलेली मांजर शोधणे आणि दुसरे म्हणजे अवघ्या 15 सेकंदात अचूक उत्तर शोधणे. 

Oct 9, 2022, 06:21 PM IST

Optical Illusion: महिलेची हत्या कोणी केली? फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा आरोपी

 ऑप्टिकल इल्यूजन आणि त्यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान असतं. सोशल मीडियावर एकापेक्षा एक बुद्धीचा कस लावणारे फोटो व्हायरल होत असतात. त्यातील दडलेल्या वस्तू शोधण्याचं आव्हान असतं. मात्र आज तुम्हाला असं चॅलेंज दिलं जात आहे. त्यामध्ये तुम्हाला आरोपीला शोधून दाखवायचं आहे. आरोपी शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा अवधी दिला जाणार आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसत आहे. पण एका बाजूला रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. तिच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा. उत्तर देण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहा आणि उत्तर सांगा. 

Sep 13, 2022, 05:51 PM IST

Optical Illusion: या फोटोतील एक जोडपं आहे एकदम वेगळं, कसं ते शोधून दाखवा

तुम्हाला या फोटोतील ऑड वन आउट जोडपं शोधायचं आहे. जर तुम्ही कोडं सोडवण्यात यशस्वी ठरलात, तर तुमची बुद्धी खरंच तल्लख आहे, असं म्हणावं लागेल. 

Aug 23, 2022, 06:03 PM IST

Optical Illusion: 10 सेकंदात पुस्तकांच्या गर्दीत शोधा पेन्सिल, 99 टक्के लोकं ठरले अपयशी

पहिल्यांदा टायमर सेट करून 10 सेकंद सुरु करा आणि पुस्तकात लपलेली पेन्सिल शोधा

Aug 21, 2022, 04:37 PM IST

आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच! 20 सेकंदात या फोटोतला उंटस्वार शोधून दाखवा

पैज! हे चॅलेंज 99 टक्के लोकांना जमलं नाही, पाहा 20 सेकंदात तुम्हाला जमतंय का?

Aug 6, 2022, 08:40 PM IST

दगड आणि सुकलेल्या झाडात लपलीय रानमांजर... पाहा तुमच्या नजरेला ती दिसतेय का?

हा फोटो जंगलातील खडकांचा फोटो आहे. ज्यामध्ये दगडं, सुकलेली झाडं आहेत. परंतु या फोटोत एक मांजर देखील लपली आहे.

Mar 8, 2022, 07:27 PM IST