ipl mega auction 2022

Ipl Mega Auction 2022 | टी 20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, तरीही अनसोल्ड, बायको म्हणते.....

ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडू हे मालमाल झाले. त्यांच्यावर कोटीची बोली लावण्यात आली. मात्र या लिलावात अनुभवी आणि स्टार खेळाडूंकडे फ्रँचाईंजीकडून दुर्लक्ष करण्यात आलं. 

 

Feb 16, 2022, 07:00 PM IST

IPL Mega Auction 2022 | इलेक्ट्रिशियनच्या मुलाचं नशिब पालटलं, मेगा लिलावात कोटीची बोली

आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठीचा 2 दिवसीय मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) पार पडला.

 

Feb 14, 2022, 09:30 PM IST

IPL 2022 | पक्के वैरी होणार चांगले मित्र, खेळणार एकाच संघातून, कोण आहेत ते दोघे?

 या दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये गेल्या वर्षी 2021 मध्ये कडाक्याचं वाजलं होतं. तेव्हा या वादाची जोरदार चर्चा होती.  

 

Feb 14, 2022, 03:05 PM IST

Ipl Mega Auction 2022 | एकही सामना न खेळता Arjun Tendulkar चा 'भाव' वाढला

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं 2 दिवसीय मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) पार पडलं आहे.

 

Feb 13, 2022, 10:47 PM IST

IPL Mega Auction 2022 | ढिसाळ कामगिरीचा अजिंक्य रहाणेला मोठा फटका, मिळाली इतकी रक्कम

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) युवा खेळाडू मालामाल झाले. 

 

Feb 13, 2022, 09:28 PM IST

IPL 2022 चा भाग नसताना ही मुंबई इंडियन्सने या खेळाडूला करोडो रुपयांमध्ये घेतलं विकत

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये असाच एक स्टार खेळाडू विकत घेतला आहे, जो आयपीएल 2022 मध्ये खेळणार नाही.

Feb 13, 2022, 08:13 PM IST

IPL मध्ये 4 वर्षानंतर या घातक खेळाडूचं कमबॅक, तुफानी खेळ दाखवण्यात माहीर

आयपीएलमध्ये आणखी एका खेळाडूच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण डोमेस्टीक क्रिकेटमध्ये तो सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

Feb 13, 2022, 07:49 PM IST

Ipl Mega Auction 2022 | भावाची आत्महत्या, कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, हा खेळाडू लिलावात मालामाल

Ipl Mega Auction 2022 | आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या मेगा ऑक्शनचा आजचा दुसरा दिवस आहे. 

 

Feb 13, 2022, 06:45 PM IST

IPL Mega Auction 2022 | सिंगापूरच्या या ऑलराऊंडवर लागली जोरदार बोली, अखेर मुंबईने केले खरेदी

सिंगापूरच्या राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या या खेळाडूसाठी अनेकांनी बोली लावली. पण मुंबई इडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं.

Feb 13, 2022, 05:48 PM IST

IPL 2022 Mega Auction: आजच्या दिवशी 'या' खेळाडूंवर असणार नजर

शनिवारी पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

Feb 13, 2022, 10:10 AM IST

Kaviya Maran | सनरायझर्स हैदराबादसाठी बोली लावणारी ही तरुणी आहे तरी कोण?

IPL Mega Auction 2022 लिलावात सनरायझर्स हैदराबादकडून बोली लावणाऱ्या काव्या मारन कोण आहेत?

Feb 12, 2022, 09:55 PM IST

Ipl Mega Auction 2022 | आतापर्यंतचे महागडे खेळाडू, पाहा कोणाला किती रक्कम?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत.

Feb 12, 2022, 09:18 PM IST

IPL Mega Auction | IPL लिलावात आज खेळाडू झाले मालामाल, लागली मोठी बोली

IPL 2022 च्या लिलावात पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा अधिक समावेश होता. आयपीएल मध्ये यंदा 10 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चुरस आणखी वाढली आहे.

Feb 12, 2022, 08:18 PM IST

Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.

Feb 12, 2022, 07:04 PM IST