ipl commentary

IPL 2023 : स्टीव्ह स्मिथ थेट ऑस्ट्रेलियातून करतोय IPL ची कॉमेंट्री; अफलातून Technology पाहून तुम्हीही व्हाल थक्क

IP 2023 News : आयपीएल म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजनाची हवीहवीशी वाटणारी मेजवानी. क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला नेणाख्या या महापर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच एका नव्या तंत्रज्ञानानं सर्वांनाच थक्कही केलं आहे. 

 

Apr 3, 2023, 10:28 AM IST

IPL 2022 Rules: एखाद्या खेळाडूला कोरोना झाला, तर सामन्याचं काय होणार?

आयपीएल सुरु झाल्यानंतर कोणत्या टीममध्ये कोरोना पॉझिटीव्ह खेळाडू किंवा सदस्य सापडला तर काय होईल.

Mar 16, 2022, 10:06 AM IST

सुरेश रैना IPL मध्ये दिसणारच; अनसोल्ड रैनाची दणक्यात एंट्री

रैनाच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये रैना सहभागी होणार आहे.

Mar 16, 2022, 08:57 AM IST