ipl betting case

बुकी सोनू जालानवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल

गेले अनेक दिवसांपासून फरार असलेला आंतरराष्ट्रीय  बुकी सोनू जालान याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण न्यालयालय परिसरातून अटक केली.  

Jun 7, 2018, 11:52 PM IST

सट्टेबाजी प्रकरणानंतर अरबाजला भेटायला मलायकाची गॅलेक्सी वारी...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला अलिकडेच मुलगा अरहानसोबत बांद्र्यात स्पॉट करण्यात आले.

Jun 5, 2018, 10:58 AM IST

आयपीएल सट्टाप्रकरणी अरबाज खान माफीचा साक्षीदार

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता अरबाज खानला माफीचा साक्षीदार करण्यात येणार आहे.

Jun 2, 2018, 05:15 PM IST

अभिनेता अरबाज खानला अटक होणार

अरबाज खान सापडला अडचणीत

Jun 2, 2018, 02:30 PM IST

सट्टेबाज सोनू जालानचे दाऊद कनेक्शन, अरबाजबरोबर अनेक बॉलिवूड स्टारवर संशय

आयपीएल सट्टा प्रकरणी अटक करण्यात आलेला सोनू जालान याचे अनेक माफियांशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचे नावही आहे.

Jun 2, 2018, 11:34 AM IST