ipl 2022

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'हा' विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 

May 24, 2022, 05:07 PM IST

IPL 2022 ची ट्रॉफी 'या' टीमने जिंकावी, सुरेश रैनाचं मोठं विधान

सुरेश रैनाला विराट कोहलीची दया, म्हणाला यावेळी तर....

May 24, 2022, 11:31 AM IST

महेंद्रसिंह धोनी का करतोय इलेक्शन ड्युटी ? व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घ्या...

कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा चेन्नई सुपरकिग्ज संघ लीग सामन्यातून बाहेर पडलाय. त्यामुळे आता सर्वंच खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. त्यात आता एक धोनीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी झारखंडमध्ये इलेक्शन ड्यूटी करताना दिसतोय. आता तो खरा धोनी आहे ?  की व्हायरल फोटोतला व्यक्ती कोणी दुसराच आहे ? हे आपण शोधणार आहोत. 

May 23, 2022, 09:49 PM IST

संजू सॅमसन कुठे आहे? क्रिकेट चाहत्यांचा बीसीसीआयला सवाल

द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, पण या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं आहे

May 23, 2022, 09:07 PM IST

Virat Kohli मिशन प्लेऑफसाठी सज्ज, खास फोटो केला शेअर

दिल्लीविरूद्ध मुंबईच्या विजयानंतर आरसीबीचा संघ कसाबसा प्लेऑफमध्ये पोहोचलाय. आता संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचून फायनल जिंकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र हा प्रवास सोपा नसणार आहे. कारण समोर मोठ्या तगड्या टीम असणार आहेत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्ससाठी प्लेऑफची लढाई अवघड असणार आहे.  

May 23, 2022, 09:02 PM IST

Team India | टीम इंडियात बुमराहसारख्या धोकादायक बॉलरची एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेचा संघ लवकरच भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे.

May 23, 2022, 06:44 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 संघात 'या' खेळाडूला डावललं; माजी क्रिकेटपटू सिलेक्टर्सवर संतापले

बीसीसीआयने (BCCI) रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. 

May 23, 2022, 06:21 PM IST

एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. 

May 23, 2022, 01:16 PM IST

लाईव्ह मॅचमध्ये पाणी घेऊन फिरला अर्जुन; Sara Tendulkar ने भावाचा व्हिडीओ बनवला आणि...

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) प्लेईंग इलेव्हेनमध्ये समावेश केला नाही. 

May 23, 2022, 12:46 PM IST

उमरानचा बॉलने केला घात, मयंक अग्रवालला मोठी दुखापत, पाहा व्हिडीओ

दुखापतीमुळे कळवळताना दिसला मयंक अग्रवाल, उमरानमुळे मयंकला दुखापत पाहा व्हिडीओ

 

May 23, 2022, 09:54 AM IST

सामन्यापूर्वी मला Faf du Plessis चा मेसेज आला आणि...; टिम डेव्हिडचा धक्कादायक खुलासा

आरसीबी टीमचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टिम डेव्हिडला मेसेज केला आहे.

May 23, 2022, 08:54 AM IST

Dream 11 मुळे क्रिकेटप्रेमीचं नशीब फळफळलं, एका खेळामुळे कोट्यवधींचा मालक

IPL मुळे एका रात्रीत नशीब फळफळलं, एका खेळ आणि क्रिकेटप्रेमीचं नशीब पालटलं....बनला कोट्याधीश

May 23, 2022, 08:33 AM IST

Women's IPL रंगणार उद्यापासून; हे संघ येणार आमने-सामने

आयपीएलच्या धर्तीवरच आता महिला खेळाडूंसाठी देखील आयपीएल सूरू करण्यात आली आहे.

May 22, 2022, 10:12 PM IST

MI vs DC सामन्यादरम्यान 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या 'या' खेळाडूची गर्लफ्रेंड

आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. 

May 22, 2022, 05:26 PM IST

IPL 2022 मध्ये मुंबईच्या 'या' तीन खेळाडूंचा फ्लॉप शो, अपयशाचे ठरतायत कारण...

आयपीएलचा  (IPL 2022) पाच वेळा किताब जिंकणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) संघ यंदाच्या मोसमात साजेशी खेळी करण्यास अपयशी ठरलाय. 

May 22, 2022, 02:29 PM IST