ipl 2022 mega auction

धोनीच्या CSK मध्ये हार्दिकचं स्वागत नाही; मग कोणत्या संघात लागली वर्णी?

ठरलं! हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये या संघाकडून खेळणार, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Jan 18, 2022, 06:42 PM IST

IPL 2022: के एल राहुलसोबत लखनऊकडून 2 खेळाडूंची निवड, कर्णधारपद मिळणार?

लखनऊ संघाने पहिल्या 3 खेळाडूंची निवड केली आहे. 

Jan 18, 2022, 06:08 PM IST

7 वर्षांनंतर Mega Auction 2022 च्या मैदानात उतरणार स्टार फलंदाज

लोकप्रिय आणि धडाकेबाज फलंदाज 7 वर्षांनी Mega Auction 2022 मध्ये उतरणार, त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता 

Jan 17, 2022, 02:42 PM IST

IPL 2022: अय्यर ना के एल राहुल... हा दिग्गज होऊ शकतो अहमदाबाद संघाचा कर्णधार

खरंच ठरलं? ना अय्यर ना राहुल, हा दिग्गज भारतीय अहमदाबादचा होणार कर्णधार?

Jan 10, 2022, 07:30 PM IST

IPL 2022 Auctions Date: मेगा ऑक्शनबाबत मोठी माहिती, जाणून घ्या कधी होणार खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता जाणून घ्या ऑक्शन कधी होणार

Dec 1, 2021, 08:03 PM IST

ठरलं तर! रोहित शर्मासोबत या खेळाडूला MI करणार रिटेन

5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या त्या दोन खेळाडूंची नावंही समोर आली आहेत, ज्यांना कायम ठेवण्यात येणार हे निश्चित आहे.

Nov 30, 2021, 11:04 AM IST

IPL 2022 Mega Auction: MI कडून सूर्यकुमार आणि ईशानला डच्चू, श्रेयस अय्यरला मिळणार संधी?

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नईमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. IPL 2022 मध्ये 10 संघ खेळणार आहेत. 

Nov 27, 2021, 08:54 PM IST

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत.

Nov 27, 2021, 08:56 AM IST

विराटनंतर RCB चा पुढचा कर्णधार कोण? 2 खेळाडूंची नावं आघाडीवर

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर 2 खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी होतेय चर्चा

Nov 26, 2021, 08:59 PM IST

या खेळाडूला रिटेन न करणं Delhi capitals ला पडणार महागात?

टीम इंडियात जलवा करणाऱ्या या क्रिकेटपटूला रिटेन न करणं पडू शकतं Delhi capitals महागात?

Nov 26, 2021, 03:46 PM IST

mega auction ipl 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या खास पंटरला CSK दाखवणार बाहेरचा रस्ता

आयपीएल 2022 साठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मेगा ऑक्शन होणार आहे. 

Nov 25, 2021, 07:52 PM IST

शिखर धवनला Delhi Capitals देणार डच्चू? 'या' संघाचा होऊ शकतो कर्णधार

क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत त्या आयपीएल 2022 साठी होणाऱ्या खेळाडूंच्या मेगा ऑक्शनवर

Nov 24, 2021, 09:50 PM IST

ठरलं! या तारखेपासून IPL 2022 सुरू, या शहरात होणार पहिला सामना

IPL 2022 च्या तारखा निश्चित... कुठे आणि कसा असणार शेड्युल जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Nov 24, 2021, 09:03 PM IST

IPL 2022: महेंद्रसिंह धोनीच्या हट्टापुढे CSK व्यवस्थापन झुकणार?

CSK व्यवस्थापनाकडे धोनीने कोणता आणि का धरला हट्ट? काय निर्णय घेणार CSK

Nov 24, 2021, 05:55 PM IST