ios

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

Googleची 'ही' सेवा कायमची बंद; आत्ताच घ्या तुमचा बॅकअप

2013 पासून सुरु असलेली ही सेवा गुगलने कायमची बंद केलीय

Nov 3, 2022, 09:31 AM IST

WhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये झाला मोठा बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?

 व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे

Oct 25, 2022, 04:07 PM IST

iPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये

Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 

Sep 8, 2022, 08:32 AM IST

iPhone बनावट की खरा? 'या' ट्रिक्स वापरा आणि खरं खोटं करा...

आमच्याकडे अगदी सोप्या युक्त्या आहेत, ज्या तुम्हाला आयफोन खरा आणि बनावट आहे हे शोधण्यासाठी महत्वाच्या ठरतील.

Aug 7, 2022, 09:41 PM IST

Twitterने आणले आणखी एक जबरदस्त फीचर, मित्रांबरोबर चॅट करणे होणार मजेदार

Twitter news : ट्विटर (Twitter)इफेक्ट स्नॅपचॅट स्टोरीज सारख्या Fleets मध्ये आणखी एक फीचर जोडत आहे, जे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. 

Apr 3, 2021, 08:22 AM IST

व्हॉटसअप चॅटिंग होणार आता आणखीन मजेशीर

यासाठी अगोदर तुम्हाला व्हॉटसअप अपडेट करावं लागणार आहे

Oct 27, 2018, 11:57 AM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

फेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!

फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.

Jul 8, 2015, 04:46 PM IST

स्मार्टफोन ग्राहकांसाठी ट्विटरनं आणलंय नवं फीचर!

ट्विटरनं आपल्या मोबाईल अॅपमध्ये नवं फीचर आणलंय. ज्याच्या मदतीनं आपण आपलं ट्विट किती जणांनी वाचलं, रिट्विट केलं हे आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग मॅनेजर इयान चान यांनी सांगितलं, “यासाठी आपल्याला ट्विटरच्या अॅनॅलिटिक्स पेजवर साइन इन करावं लागेल, जेणेकरून कंपनी आपल्या मोबाईल डेटाचा संग्रह सुरू करू शकाल.” 

Dec 28, 2014, 02:02 PM IST

नवीन अॅप... इंटरनेटशिवाय करा चॅटींग!

तुमच्या फोनमध्ये व्हॉटस् अप, जी टॉक, वी चॅट किंवा आणखी काही चॅटींग अॅप्स असतीलच... पण, हे चॅटींग अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागते. शिवाय, वाय-फाय, टूजी, थ्रीजी कनेक्शनमध्ये अनेक वेळा रेंज नसल्यानं तुमच्या चॅटींगला ब्रेक लागतो. होय ना... पण, आता मात्र तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकता.

Apr 24, 2014, 11:08 AM IST

अँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!

स्मार्टफोनच्या बाजारात आता चांगलीच स्पर्धा रंगतेय. याच स्पर्धेत आता नवा भिडू दाखल होतोय. गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅटपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीनं `टायझेन` नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचं जाहीर केलंय.

Jan 9, 2014, 09:44 AM IST

<B> अॅन्ड्रॉईड-आयओएसवर डाऊनलोड करा बीबीएम! </B>

आत्तापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलसाठी उपलब्ध असलेली बीबीएम ही सुविधा आता ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’मध्येही सुरू झालीय. ब्लॅकबेरीनं ही सुविधा नुकतीच लॉन्च केलीय.

Oct 22, 2013, 04:34 PM IST