'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?
PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
Aug 12, 2024, 01:09 PM ISTनामुष्की! भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत, जागतिक कुस्ती संघटनेची मोठी कारवाई
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्तीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी 27 एप्रिलला एका पॅनेलची नियुक्ती केली होती. त्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेने निवडणुका घेण्यासाठी मुदत दिली होती. पण मुदतीत निवडणूका न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला आहे.
Aug 24, 2023, 03:06 PM ISTAsian Games 2023: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीम इंडिया खेळणार नाही एशियन गेम्स
Asian Games 2023 : आगामी एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) टीम इंडिया ( Team India ) सहभागी होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
Jul 16, 2023, 04:14 PM ISTOlympic 2036 : भारत स्पर्धेचं आयोजन करणार? IOA म्हणतं उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' असेल ठिकाण
2036 ऑलिम्पिक (Olympic 2036) स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत प्रबळ दावेदार आहे
Oct 9, 2021, 10:12 PM ISTTOKYO OLYMPIC : ऑलिम्पिकसाठी भारताकडून 'या' दोन खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान
23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकिया ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे
Jul 5, 2021, 08:16 PM ISTCorona : ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं
ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणे नाही; भारताच्या सहभागावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं
Mar 23, 2020, 03:02 PM IST'आयओए'वर नरींद्र बत्रांची अध्यक्षपदी निवड निश्चित
'आयओए'वर नरींद्र बत्रांची अध्यक्षपदी निवड निश्चित
Dec 12, 2017, 09:13 PM ISTभारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित, बंदी उठविली
भारतावर ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याबाबत मज्जाव करण्यात आला आहे. भारताच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भारताला ऑलिंपिकमध्ये खेळता येणार नव्हते. ही बंदी आता अठविण्यात आली आहे.
Feb 11, 2014, 01:13 PM ISTरशियातील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमान
बातमी रशियात सुरु झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकची. रशियाच्या सोची शहरात हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ झाला. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन हजार एथलिट्स सहभागी झालेत.
Feb 8, 2014, 09:45 AM IST`अगोदर बिंद्रानं बापाचं घर सोडावं आणि मग...`
नेमबाज अभिनव बिंद्रा यानं भारतीय ऑलिम्पिक संघातील डागाळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार अभियान सुरू केलंय. यामुळे नाराज झालेल्या आयओएचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी अभिनववर व्यक्तीगत खालची पातळी गाठून टीका केलीय.
Sep 6, 2013, 08:21 PM ISTभारतावर ऑलिम्पिक बंदी कायम!
भारताचा ऑलिम्पिकचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आयओसीनं आयओएवर आपली बंदी कायम ठेवली आहे. आयओसी आपल्या अटींवर ठाम आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं आयओसीच्या अटी मान्य न केल्यामुळे भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 5, 2013, 06:39 PM IST... आता भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनचं निलंबन
इंटरनॅशनल अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए)नं गुरुवारी रात्री उशीरा भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनच्या (आयएबीएफ) निलंबनाची घोषणा केलीय.
Dec 7, 2012, 12:22 PM IST'ढिम्मपणाचा आयओएला फटका...'
भारतीय ऑलिंपिक संघटनेवर (आयओए) घातली गेलेली बंदी दुर्दैवी आहे. पण याला ‘आयओए’चं स्वत:च जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओसी) कारवाईमध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असं सांगत केंद्र सरकारनं या प्रकरणात हात झटकलेत.
Dec 6, 2012, 09:39 AM ISTआंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून भारतीय संघटना निलंबित
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक संघटनेला निलंबित केलं आहे. ऑलिंपिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी आयओएवर ही कारवाई केली आहे.
Dec 4, 2012, 06:55 PM IST