Valentine’s Day 2023: जंगल में मंगल! प्रेमीयुगुलांना अशा अवस्थेत पाहून पर्यटकही वैतागले...पाहा VIDEO
Romance Viral Video: सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जो तो एकच प्रश्न विचारतोय की, आता पर्यटकांनी फिरायला जायचं तरी कुठे?
Feb 13, 2023, 11:23 AM ISTDesi Bhabhi Dance Viral Video: 'मेरे हजबंड मुझको प्यार नही करते' गाण्यावर ती अशी काही नाचली की पाहणारे झाले थक्क
Desi Bhabhi Dance Viral Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं असून ती ज्या बिनधास्तपणे जमलेल्या लोकांसमोर नाचत आहे ते पाहून अनेकजण थक्क झालेत.
Feb 10, 2023, 04:47 PM ISTCouple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...
Kissing Viral Video : जेव्हा आपण स्टेडियममध्ये गेम पाहिला जातो तेव्हा तिथे अनेक मजेशीर गोष्टी होत असतात. फिफा वर्ल्डकप असो किंवा क्रिकेटची मॅच असो स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडिया ती तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 7, 2023, 04:04 PM ISTदाम्पत्यानं Instagram वर शेअर केला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO, कॅमेऱ्यासमोरच दोघांनी....
सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात आपला व्हिडीओही ट्रेंड व्हावा, आपल्यालाही Likes मिळावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण अशाच प्रयत्नात अनेकदा पातळी ओलांडली जातो. नुकतंच एका दांपत्याने Instagram ला थेट लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला असून तो पाहून नेटकरी संतापले आहेत.
Feb 7, 2023, 02:02 PM IST
Mobile Recharge : या कंपनीची जबरदस्त ऑफर, 61 रुपयांत मिळणार सर्व काही
Mobile Recharge : मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी.
Jan 8, 2023, 12:33 PM ISTNo Need Of Internet For Whatsapp | मोठी बातमी: इंटरनेटशिवाय व्हॉट्सअप वापरता येणार, पाहा कसे वापरता येणार?
WhatsApp can be used without internet, see how to use it?
Jan 6, 2023, 08:55 PM ISTViral News : अशी टीचर असेल तर पोर का शाळा बुडवतील? शिक्षकेचे Bold आणि Hot फोटो पाहून सगळेच घायाळ
जोलीन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंतBold आणि Hot फोटो पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. वर्कआऊट करताना, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो जोलीनने शेअर केले आहेत. या सोबतच टीचर लाईफ असं म्हणत ती शाळेतील फोटो देखील शेअर करत असते.
Dec 27, 2022, 11:31 PM ISTGmail Server Down | जीमेलचं सर्व्हर डाऊन, पाहा काय आहे कारण?
Gmail server down, see what's the reason?
Dec 11, 2022, 12:10 AM ISTमोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment
UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet).
Nov 21, 2022, 09:49 AM ISTTrending: एज इस जस्ट नंबर! वृद्ध सरदारांचा भांगडा डान्स व्हायरल; पाहा Video
TrendingVideo: दोन्ही दोस्तांनी 'यार बोलदा' या गाण्यावर डान्स केला. दोन वृद्ध शीख त्यांच्या किलर डान्स स्टेप्ससह डान्स (bhangra dance) फ्लोअरला आग लावताना दिसत आहेत.
Nov 19, 2022, 01:03 AM IST'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन
धुम्रपान करत धावणाऱ्या या धावपटूमुळे सोशल मीडियावर (Social Media) वाद निर्माण झाला असून दोन गट पडले आहेत. काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी जगासमोर हा चुकीचं उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 16, 2022, 11:36 PM IST
'शुभ मंगल सावधान...' आलिया रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नासाठी तयार...
आम्रपाली दुबे तिच्या चित्रपटांसाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या सोशल मीडिया रील्ससाठीही आहे.
Nov 14, 2022, 05:52 PM IST'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे.
Nov 13, 2022, 06:20 PM ISTनाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक...
मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे.
Nov 8, 2022, 11:23 PM ISTमलायकाच्या कारमध्ये अर्जुन कपूर नव्हता तर होता तरी कोण? Video Viral
अलीकडे मलायका तिच्याच एका व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे यावेळी ट्रोलिंगच्या मागील कारण तिचे विचित्र चालणे नसून तर मलायकाने असे काही तरी केले की ती इतकी ट्रोल होत आहे.
Nov 7, 2022, 09:53 PM IST