Viral News : अशी टीचर असेल तर पोर का शाळा बुडवतील? शिक्षकेचे Bold आणि Hot फोटो पाहून सगळेच घायाळ

जोलीन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंतBold आणि Hot  फोटो पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. वर्कआऊट करताना, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो जोलीनने शेअर केले आहेत. या सोबतच टीचर लाईफ असं म्हणत ती शाळेतील फोटो देखील शेअर करत असते.

Updated: Dec 27, 2022, 11:33 PM IST
Viral News : अशी टीचर असेल तर पोर का शाळा बुडवतील? शिक्षकेचे Bold आणि Hot फोटो पाहून सगळेच घायाळ  title=

Viral News : अनेकदा विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी कंटाळा करतात. एका शिक्षिकेमुळे विद्यार्थी एक दिवसही शाळा बुडवत नाहीत. शाळेतील विद्यार्थी या शिक्षिकेवर फिदा झाले आहेत. अमेरिकेतील ही शिक्षिका तिच्या अफाट सौंदर्यामुळे  Social Star  बनली आहे. सोशल मिडियावर या शिक्षिकेचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोवरुन या शिक्षिकेच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र, या शिक्षिकेचे खरं वय समजल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.  जोलीन डियाज असे या शिक्षिकेचे नाव आहे.

जोलीनचे वय 45 वर्षे आहे. ती अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रहिवासी आहे. तिच्या यंग लूकमुळे इंस्टाग्रामवर ती खूपच लोकप्रिय झाली आहे. जोलीन ही शिक्षिका आहे. शाळेतील सर्वच विद्यार्थी जोलीनचे चाहते आहेत.   
जोलीनला 22 वर्षांची मुलगीही आहे. जोलीन आणि तिच्या मुलाच्या वयात 23 वर्षांचे अंतर आहे. या दोघांचे एकत्र फोटो पाहून लोक यांना बहिण भाऊ समजतात.  

जोलीन ही सिंगल मदर आहे. तीने एकटीने आपल्या मुलाचा पाल पोषण केले. सोशल मिडियावर जोलीन तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून सर्वप्रथम सगळे जण तिला तिचे वय विचारतात.  जोलीनच्या मुलाने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले. त्याने सहज जोलीनचा एक व्हिडिओ आणि काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव बनला. पाहता पाहता जोलीन तिच्या अफाट सौंदर्यामुळे  Social Star बनली आहे. 

आता जोलीन स्वत: तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सोशल मिडीयाद्वारे जोलिन तिच्या चाहत्यांना तरुण दिसण्यासाठी टिप्स आणि युक्त्या देखील सांगत असते. वयाच्या 12-13 व्या वर्षापासून जोलीन आपल्या त्वचेची काळजी घेत असल्याचे ती नेहमी आपल्या चाहत्यांना सांगते. 

जोलीनच्या पोस्ट वर कमेंट्सचा वर्षाव होत असतो. अनेक जण थेट तिला मसेज करतात. सर्वात जास्त मेसेज हे वयाने कमी असलेल्या मुलांचे असतात असे जोलीन सांगते. सगळेच जण मला वया बद्दल विचारतात. अनेक जण म्हणतात तुम्ही चुकीच्या जनरेशन मध्ये जन्मला आहात. 

जोलीन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंतBold आणि Hot  फोटो पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. वर्कआऊट करताना, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो जोलीनने शेअर केले आहेत. या सोबतच टीचर लाईफ असं म्हणत ती शाळेतील फोटो देखील शेअर करत असते.

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Joleen Diaz (@joleendiaz)