Toxic Relationship : गुदमरणाऱ्या नात्यातही महिला इतका जीव का ओततात? कारण अतिशय महत्त्वाचं
Why Women Stay in Toxic Relationship : महिला टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? त्यामागची कारणे किती महत्त्वाची. जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घ्या
Mar 8, 2024, 05:26 PM ISTमहिला धोरण जाहीर! 'या' महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत मिळणार भरपगारी सुट्टी
Maharashtra Women's Policy 2024: आजच्या महिला दिनानिमित्त एक दिवस आधीच हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या धोरणाचं स्वागत केलं असून हे महिलांच्या विकासासाठी फायद्याचं ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Mar 8, 2024, 01:13 PM ISTWomen's Day :वयाच्या पंचविशीत महिलांनी खावेत Calcium- Protein ने परिपूर्ण हे 10 पदार्थ
Foods for strong bones and muscles : महिलांना आहारातून पुरेसे पोषकतत्व मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजार होण्याचा धोका अधिक असतो. तसेच अनेक महिलांमध्ये लहान वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात, हे टाळण्यासाठी कॅल्शियम-प्रोटीन सप्लिमेंट्स घेतल्या जातात.
Mar 8, 2024, 12:18 PM IST'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?
International Womens Day 2024 : अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये असणारं इतिहासातील महिलांचं योगदान तुम्हाला माहितीये का?
Mar 8, 2024, 12:05 PM IST'बाईपण'नंतर आता 'आईपण भारी देवा'! केदार शिंदेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा
या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार, चित्रपटाचे शूटींग कधी सुरु होणार, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Mar 7, 2024, 09:17 PM ISTHappy Women's Day 2024 : महिला दिनाच्या दिवशी 'गृहलक्ष्मी'ला द्या स्पेशल गिफ्ट, घरातील लक्ष्मी कायमच राहिल प्रसन्न
International Women’s Day 2024: तुमच्या आयुष्यात बहीण, पत्नी, मुलगी आणि आई अशा काही स्त्रिया असतील ज्यांनी तुमच्या आयुष्यासाठी खूप काही केले असेल. महिला दिनानिमित्त तुम्ही अशा खास महिलांनाही खूप खास वाटू शकता. महिला दिनाच्या सर्वोत्तम भेटवस्तू कल्पना जाणून घ्या.
Mar 7, 2024, 06:55 PM IST' ही' लक्षणे दिसल्यास सावधान..! तुम्हाला UTI असू शक्तो
यूटीआयचा संसर्ग हा स्त्रीला होणाऱ्या संसर्गाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे.जगभरात सुमारे 1.5 कोटी लोक यावर उपचार घेतात.
Mar 6, 2024, 04:52 PM ISTअनियमीत पाळीचा त्रास होतोय? आहाराचत 'या' 4 पदार्थांचं सेवन केल्यास होईल फायदा
PCOD याचा अर्थ पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असा आहे. हा एक प्रकारचा हार्मोन आजार आहे. हा आजार आजकालच्या मुलींमध्ये सामान्यपणे आढळतो.
Mar 6, 2024, 03:35 PM ISTHusband Wife Relationship Tips: शिव-पार्वतीच्या नात्यातून समजून घ्या वैवाहिक जीवनाचं कर्तव्य; संसारात नाही होणार कलह
Husband Wife Relationship Tips in Marathi: यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. या दोघांनी आपल्या नात्यांमधून शिकवल्या 4 गोष्टी. नात्यात सुख-शांती-समाधान नांदण्यासाठी तुम्ही देखील करा याचा स्वीकार.
Mar 6, 2024, 02:55 PM ISTWomen's Day 2024 : महिलांनो 'या' आजाराकडे दुर्लक्ष करु नका, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना करा संपर्क
International Women's Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांवर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते. मात्र, त्याकडंही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं, उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Mar 6, 2024, 02:04 PM IST8मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून का साजरा करतात? वाचा सविस्तर
8मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो मात्र हाच दिवस महिला दिन म्हणून का साजरा केला जातो ते जाणून घेऊयात.
Mar 6, 2024, 12:38 PM ISTजनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन घडवणारा 'तेरवं 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला
८ मार्चला जगभरात अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. याचनिमीत्ताने 'तेरवं' हा सिनेमा येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेरवं हा चित्रपट जनाबाई या स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगते.
Feb 7, 2024, 04:27 PM ISTNeelam Gore: ''पक्ष ठरवतो मंत्री महिला होणार की पुरूष.... '' महिला दिनाला नीलम गोऱ्हे नक्की काय म्हणाल्या?
Neelam Gore Speech On Womens Day
Mar 8, 2023, 06:50 PM ISTमहिला दिनी तिने संपवलं आयुष्य! गळफास घेण्याआधी सेल्फी पोस्ट करत म्हणाली, "हा माझा..."
Girl Committed Suicide Last Instagram Post: या तरुणीने आत्महत्या करण्याआधी सोशल नेटवर्किंगवर साईटवर आपला एक सेल्फी पोस्ट केला होता. या फोटोला तिने शेवटचा फोटो असल्याचं कॅप्शनही दिलं होतं.
Mar 8, 2023, 11:35 AM ISTWomen's Day निमित्त Raj Thackeray चं पत्र! 'या' क्षेत्रात महिलांनी मोठ्या प्रमाणात यावं, व्यक्त केली इच्छा...
Raj Thackeray on International Womens Day: संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली 8 मार्चला (8 March) जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिल्यापासून दरवर्षी या दिवशी मोठ्या उत्साहात स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आपल्या मनातील एक इच्छाही व्यक्त केली आहे.
Mar 8, 2023, 10:52 AM IST