international tea day

International Tea Day 2024 : कधीही विचारु नका मला कॉफीसाठी, कारण मी आहे चहाप्रेमी! आंतरराष्ट्रीय चहा दिनीच्या द्या गोड शुभेच्छा

International Tea Day 2024 Wishes in Marathi : भारतीयांची सकाळ ही चहाने होत. मग त्यांनंतर चहाप्रेमी दिवसला किती कप चहा फसत करतात याची काही गणतीच नसते. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन मग आज त्यांचा चहा पिण्याचा जणू हक्काचा दिवस. अशा या चहाप्रेमींना द्या गोड चहा दिनाच्या शुभेच्छा 

May 21, 2024, 11:38 AM IST
Mumbai International Tea Day Branded Tea Seller And Road Side Tea Seller PT2M18S

मुंबई | मायानगरी आणि चहाचं अतूट नातं

मुंबई | मायानगरी आणि चहाचं अतूट नातं

Dec 15, 2019, 06:50 PM IST

'चहा'त्यांचा दिवस : आज आंतरराष्ट्रीय चहा दिन

आज आंतरराष्ट्रीय चहा दिन

Dec 15, 2019, 12:31 PM IST

आंतरराष्ट्रीय चहा दिवस, मुंबईत टपरी चालवणारी मंगला

मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये किती चहाच्या टप-या आहेत, त्याचा हिशोब करणं खरंच कठीण... पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र..... चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत.... पण काळाचौकीत आम्हाला अशी एक  टपरी सापडलीच..... 

Dec 15, 2017, 06:07 PM IST

मुंबईत हा चहा सर्वात लोकप्रिय

 नागौरी चहा बसून पिण्यात एक चांगला आनंद असतो, नागौरी चहाची टेस्ट काही औरच असते.

Dec 15, 2017, 05:01 PM IST

आज जागतिक चहा दिन

  आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..

Dec 15, 2014, 02:38 PM IST