international news

Viral Video: "मी तुझ्यावर प्रेम करतो..." क्लबमध्ये सगळ्यांसमोर केलं प्रेम व्यक्त आणि दुसऱ्याच दिवशी...

Club Viral Video: आरोपीने मुलीला एक दिवसापूर्वी क्लबमध्ये आय लव्ह यू असे सांगून प्रपोज केले होते. या प्रप्रोजलचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.  

 

Jan 9, 2025, 08:25 AM IST

टिक टॉकनंतर आता व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर बंदी, शांतता टिकून राहण्यासाठी 'या' देशाने घेतलाय निर्णय!

Bangladesh Violence:  बांगलादेशमधील  नागरिकांना सोशल अ‍ॅप्स वापरता येणार नाहीयेत. 

Aug 3, 2024, 10:57 AM IST

ई कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस, कलिगला ठेवलं विकायला! चीनी कर्मचाऱ्यांमध्ये हा ट्रेण्ड कसा सुरु झाला?

Chinese Employee Trend:  चीनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा तणाव कमी करण्यासाठी अनोखा गोष्टीचा अवलंब केलाय. ज्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही. 

 

Jul 8, 2024, 08:43 AM IST

Rupert Murdoch Wife : 93 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा चढले बोहल्यावर, 'या' रशियन सुंदरीशी केलं लग्न

Rupert Murdoch Marriage : 2022 मध्ये मीडिया टायकून रुपर्ट यांनी मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट दिल्यानंतर आता ते पाचव्यांदा बोहल्यावर चढले आहेत. अब्जाधीश गुंतवणूकदार आणि रशियन राजकारणी अलेक्झांडर झुकोवा यांच्याशी लग्न केलंय. 

Jun 3, 2024, 01:01 PM IST

हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी चिघळलं असून, यामध्ये अमेरिकेनंही हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हमासकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 10:56 AM IST

Israel Hamas War चिघळताच 'ही' महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका?

Israel Hamas War : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता इस्रायल आणि हमास यांच्यात होणारा संघर्षही चिंता वाढवताना दिसत आहे. 

 

Oct 17, 2023, 09:00 AM IST

इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो...

Israel Hamas Conflict : इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला  देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय.

Oct 11, 2023, 05:19 PM IST