instagram

Video : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं...

Social Media Trending : लिफ्ट थांबते तेव्हा नर्स (Nurse) बेडवर एका प्रेताला घेऊन येतं आणि ती तिथून निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो अन् मग..

Nov 16, 2022, 12:04 PM IST

Video : पत्नीने नाही म्हटलं म्हणून आजोबांनी केलं असं काही की, पत्नीने दिला जोर का झटका

Viral Video : असाच एक आजोबा-आजीचा मेट्रोमधील (Metro) मजेदार व्हिडीओ ( funny video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतं आहे. 

Nov 16, 2022, 08:47 AM IST

'शुभ मंगल सावधान...' आलिया रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नासाठी तयार...

आम्रपाली दुबे तिच्या चित्रपटांसाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या सोशल मीडिया रील्ससाठीही आहे.

Nov 14, 2022, 05:52 PM IST

इतर कोणी तुमचे WhatsApp चॅट वाचत आहे का ?, जाणून घेण्यासाठी या ट्रिक्सचा करा वापर!

Whatsapp Tips : भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत.  तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल.     

Nov 12, 2022, 03:59 PM IST

कंगनाने घेतला इन्स्टाग्रामसोबत पंगा...नेमकं घडलं तरी काय...जाणून घ्या...

बॉलीवूडची 'क्वीन' कंगना राणौत ही तिच्या बिनधास्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती बॉलिवूडमधील कलाकांरा थेट निशाना साधते.

Nov 11, 2022, 05:24 PM IST

Video : पत्नीचा रुसवा घालवण्यासाठी आजोबांचा Arabic Kuthu गाण्यावर डान्स; आजी म्हणाली, चल हट्ट...

आजोबांनी शेवटपर्यंत हार मानली नाही आणि पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य खुललं

Nov 9, 2022, 05:04 PM IST

Viral Video : चालती ट्रेन पकडताना तोल गेला आणि प्लॅटफॉर्म-ट्रेनदरम्यान अडकला प्रवासी

Train Viral Video :  धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल. 

Nov 9, 2022, 07:20 AM IST

अरे देवा.. अंथरुणाला खिळलेली शिल्पा शेट्टी आता करते 'हे' काम... पाहिलात का Video

बॉलिवूड सुपरस्टार शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखले जाते. ती तिच्या सोशल मीडियावर व्यायामासंदर्भातील पोस्ट शेअर करत असते. 

Nov 8, 2022, 08:25 PM IST

बाबो...! सिनेमापेक्षा करिनाच्या ड्रेसचं बजेट जास्त; कोट्यवधींचा ड्रेस पाहून तुम्हीही चक्रावून जाल

करीना कपूरने तिच्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडला भूरळ पाडली. ती तिच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 

Nov 7, 2022, 09:03 PM IST

आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर

आलियाच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप संस्मरणीय ठरले आहे. या वर्षी त्यांच्या आयुष्याला अनेक गोष्टींनी वळणं मिळाली. 

Nov 7, 2022, 07:53 PM IST

viral video: लग्न नको म्हणून नववधूनं भर लग्नातून स्कुटरवरून काढला सुसाट पळ; video व्हायरल

तुम्हाला या व्हिडीओतून (Viral Video) स्पष्ट दिसेल की या त्यात एक मुलगी तिच्या स्कुटीवरून कुठेतरी पळून जाताना दिसते आहे. यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. व्हिडीओच्या बॅकराऊंडला एक्शन रिप्ले चित्रपटातील जोर का झटका हाय जोरो से लगा हे प्रसिद्ध गाणं वाजत होते. 

Nov 6, 2022, 09:08 AM IST

"साईबाबा, मला आशा आहे की तुम्ही..."; पृथ्वी शॉने का लिहिली भावनिक पोस्ट?

पृथ्वी शॉने साईबाबांचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे

Nov 1, 2022, 10:00 AM IST

Instagram चा सर्जिकल स्टाईक??? अनेकांची अकाऊंट अचानक बंद, कंपनीने केला खुलासा!

Instagram Down : तुमचं अकाऊंट आत्ताच चेक करा... Instagram चा सर्जिकल स्टाईक?

Oct 31, 2022, 09:04 PM IST