indiavsnewzealand

मोहालीत आज कोण घेणार आघाडी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना आज मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. 

Oct 23, 2016, 07:55 AM IST

पहिल्या वनडेत विजयासह धोनीने केला हा नवा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना विजयी सलामी दिली. या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पंड्या आणि कसोटी कर्णधार विराट कोहली.

Oct 17, 2016, 10:58 AM IST

LIVE : न्यूझीलंडचा संघ 190 रनवर ऑल आऊट

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारत दौऱ्यावर सलग चौथ्यांदा न्यूझीलंड संघ टॉस हरलाय. हार्दिक पंड्या या सामन्यातून वनडेत पदार्पण करतोय. 

Oct 16, 2016, 01:33 PM IST

आजपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडेचं युद्ध

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर आता भारतीय संघ वनडेसाठी सज्ज झालाय.

Oct 16, 2016, 08:05 AM IST

LIVE : भारत वि न्यूझीलंड, भारताकडे 258 धावांची आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 28 धावा केल्या. 

Oct 10, 2016, 09:21 AM IST

LIVE : भारत पाचशे पार

होळकर स्टेडियमवर भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी भारताची सुरुवात अडखळत झाली असली तरी कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद 167 धावांची भागीदारी रचताना भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद 267 होती.

Oct 9, 2016, 09:31 AM IST

भारताने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय

भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Oct 8, 2016, 09:09 AM IST

निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज

कानपूर आणि कोलकाता कसोटीमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर होळकर स्टेडियममध्ये निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. 

Oct 8, 2016, 07:54 AM IST

भुवनेश्वर कुमारला दुखापत, शार्दूल ठाकूरला संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका बसलाय. 

Oct 6, 2016, 11:33 AM IST

LIVE : न्यूझीलंडला विजयासाठी हव्यात 376 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारत मजबूत स्थितीत असून त्यांच्याकडे 339 धावांची आघाडी आहे. आजच्या दिवसात भारत ही आघाडी किती वाढवते हे पाहणे जरुरीचं ठरणार आहे. 

Oct 3, 2016, 09:13 AM IST

भारताकडे 250हून अधिक धावांची आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. दुसऱ्या दिवशी कसोटीवर गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. भारताच्या भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची अवस्था 7 बाद 128 झाली होती. 

Oct 2, 2016, 09:27 AM IST

भारत दीडशेपार

 न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी संघात काही बदल करण्यात आलेत. दुखापतग्रस्त लोकेशच्या जागी शिखर धवनला संधी देण्यात आलीये. तसेच भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान देण्यात आलेय. 

Sep 30, 2016, 09:21 AM IST

भारत वि न्यूझीलंड मालिका वेळापत्रक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामने तर 5 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. 

Sep 26, 2016, 04:38 PM IST

500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

भारताने 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवलाय. 

Sep 26, 2016, 09:41 AM IST