LIVE : भारत वि न्यूझीलंड, भारताकडे 258 धावांची आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 28 धावा केल्या. 

Updated: Oct 10, 2016, 03:55 PM IST
LIVE : भारत वि न्यूझीलंड, भारताकडे 258 धावांची आघाडी title=

इंदूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 28 धावा केल्या.