Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ८ महत्त्वाचे मुद्दे
शेकडो आक्रमकांनी आमच्या देशांवर हल्ले केले. यामुळे भारत अधिक भव्य बनला.
Jun 28, 2020, 12:10 PM ISTआम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
'भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे'
Jun 28, 2020, 11:42 AM IST'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप; प्रसार भारतीकडून निर्वाणीचा इशारा
१९४९ साली सुरु झालेली पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे.
Jun 28, 2020, 08:58 AM ISTकाँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल
चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती
Jun 27, 2020, 09:24 AM IST'पंतप्रधानांचे 'ते' वक्तव्य चीनसाठी फायदेशीर, मोदी चीनमध्ये लोकप्रिय'
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय
Jun 26, 2020, 03:08 PM IST
भारताने लडाखमध्ये पाठवले आर्मीचे ३ डिविजन, चीनला फुटला घाम
भारतीय लष्कराने आपला सर्वात शक्तिशाली टी-90 भीष्म टँक पूर्व लडाखमध्ये तैनात केला आहे
Jun 25, 2020, 05:36 PM ISTचीनचं नवं षडयंत्र, आता लडाखच्या डेपसांग येथे वाढवले सैन्य
भारताची ही उत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी
Jun 24, 2020, 08:38 PM ISTचीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक
चीनला उत्तर देण्यासाठी भारताची जोरदार तयारी
Jun 24, 2020, 06:37 PM ISTभारत-चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक
भारत आणि चीन यांच्यातील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी भारत आणि चीनमध्ये संयुक्त सचिव-स्तरीय चर्चा होण्याची शक्यता आहे आहे.
Jun 24, 2020, 09:00 AM ISTभारत-चीन वाद: आयटीबीपीच्या ५० तुकड्या लडाखला पाठवल्या जाणार
भारतात विविध ठिकाणी तैनात असलेले आयटीबीपीचे जवान एलएसीवर पाठवणार
Jun 23, 2020, 05:06 PM ISTअखेर चीनला शहाणपण सुचलं, पूर्व लडाखमधून सैन्याला माघारी बोलवणार
India China border news Corps Commanders meet mutual consensus to disengage way forward discussed
Jun 23, 2020, 04:40 PM ISTअखेर चीनला शहाणपण सुचलं, पूर्व लडाखमधून सैन्याला माघारी बोलवणार-सूत्र
ही चर्चा सकारात्मक झाली असून आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासंदर्भातही एकमत झाल्याचे समजते.
Jun 23, 2020, 02:01 PM ISTचीनबरोबर लढायचे असेल तर केंद्राने राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा- शिवसेना
आत्मनिर्भर स्वत:लाच व्हावे लागते. त्यासाठी प्रे. ट्रम्पची गरज नाही.
Jun 23, 2020, 09:20 AM ISTचीनला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारचा हा मास्टरप्लान
मोदी सरकार असा देणार चीनला दणका
Jun 22, 2020, 06:37 PM ISTभारत-चीन वादावर मायावती यांचा विरोधी पक्षाला हा सल्ला
चीनसोबत सुरु असलेल्या वादावर मायावतींची प्रतिक्रिया
Jun 22, 2020, 05:48 PM IST