मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे.
1/9
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट समोर
Bullet Train India Progress: देशात पहिल्या बुलेट ट्रेनची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेन संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. येथे टर्मिनस आणि समुद्राखालील 21 किमी लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
2/9
मध्यवर्ती बोगद्याचे पोर्टल
बुलेट ट्रेनसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यान समुद्राखालून सात किलोमीटरचा तर ठाण्यात 21 किलोमीटर लांबीचा सिंगल ट्रॅक बोगदा बांधला जात आहे. सध्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विक्रोळी, सावली, शिळफाटा येथील बोगद्या विभागात तीन शाफ्ट आणि एका अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याच्या पोर्टलवर काम सुरू आहे.
3/9
पायलिंगचे काम
4/9
दोन टनेल बोरिंग मशीन
5/9
3 टीबीएमचा वापर
मुंबई मेट्रो प्रणालीप्रमाणे शहरी बोगदे खोदण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जात आहेत. सुमारे 16 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यासाठी तीन टीबीएमचा वापर केला जाणार आहे. तर उरलेले 5 किलोमीटर अंतर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे (NATM) खोदण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
6/9
मल्टिपल ब्लास्टिंग
7/9
कामाचे जीपीएस ट्रॅकींग
8/9
बॉटम-अप पद्धतीने' स्टेशन बांधणा
9/9