Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...
Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेवरील नोकरीसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करावा? काय आहे अर्जाची शेवटची तारीख? पाहा सर्व माहिती एका क्लिकवर...
Dec 23, 2024, 10:35 AM ISTहे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Nov 26, 2024, 02:40 PM IST
Indian Railway Recruitment 2024: 'या' 3 प्रकारे इंडियन रेल्वे मध्ये होते कर्मचारी भरती!
Indian Railway Recruitment 2024: लाखो तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. पण अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही.रेल्वेकडून वेळोवेळी भरती निघते. याअंतर्गत विविध पदे भरली जातात. पण रेल्वेमध्ये कोणत्या प्रकारची भरती होते? तुम्हाला माहिती आहे का?रेल्वे भरतीसाठी दरवर्षी स्टाफ सिलेक्शन भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. यूपीएससी परीक्षा देऊन तुम्ही रेल्वेत उच्च पदावर नोकरी करु शकता.यूपीएससी भरती अंतर्गत भारतीय रेल्वे अकाऊंट्स सर्व्हिस,रेल्वे पर्सनल सर्व्हिस आणि रेल्वे ट्रॅफीक सर्व्हिसची अधिकृत भरती होते.रेल्वे भरतीमध्ये सर्वात जास्त पगार हा रेल्वे बोर्ड चेअरमनला मिळतो. पे लेव्हल 17 नुसार हा पगार 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत मिळतो.
Sep 25, 2024, 07:04 PM ISTजनरल डबा कायम ट्रेनच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतो?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना कधी तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का?
Sep 14, 2024, 01:14 PM IST
रेल्वेमध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेविना होतेय भरती
वयवर्षे 18 ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.निवड झालेल्या उमेदवारास लेवल 1 आणि लेवल 2 नुसार दरमहा पगार दिला जाईल.28 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrccr.com वर अर्ज करता येईल.
Aug 10, 2024, 03:18 PM ISTRailway Jobs : रेल्वेत मेगाभरती, 8 हजार रिक्त जागा... 'या' तारखेपासून करा अर्ज
Indian Railway Jobs : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार आहे. Railway Recruitment Board तर्फे लवकरच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सर्व माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
Jul 22, 2024, 07:58 PM ISTIndian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...
Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रवासामध्ये हातात कन्फर्म तिकीट असणं अतिशय महत्त्वाचं. पण, याच रेल्वे तिकीटाच्या बुकिंगची पद्धत बदललीये माहितीये तुम्हाला?
Mar 14, 2024, 11:45 AM ISTसंपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल
Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून.
Nov 30, 2023, 10:07 AM IST
Indian Railways कडून प्रवाशांसाठी 'विकल्प'; तिकीट बुकींगदरम्यान फायद्याची हमी
Indian Railway Ticket Booking : पाहा तुम्हाला कसा फायदेशीर ठरणार रेल्वेचा हा 'विकल्प'? कन्फर्म तिकीटाची मदार यावरच, पण अटीशर्ती वाचून घ्या
Nov 21, 2023, 02:48 PM ISTIndian Railways चं तिकीट बुक करताच मिळणार कन्फर्म सीट; पाहा कसा मिळेल फायदा
Indian Railway News : देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा अतिशय मोठा असून, या संख्येत दर दिवसागणिक भर पडताना दिसत आहे.
Nov 17, 2023, 07:08 AM IST
Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?
Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न...
Nov 13, 2023, 12:04 PM IST
Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख
Indian Railway Jobs 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता मात्र घाई करा, कारण अर्ज करण्यासाठी उरले आहेत फक्त काही दिवस
Nov 9, 2023, 12:56 PM IST
क्या बात! प्रवाशांच्या सोयीसाठी Indian Railway चा आणखी एक मोठा निर्णय; यावेळी काय केलंय पाहा
Indian Railway : प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या आणि लहानमोठे बदल सतत अंमलात आणणाऱ्या रेल्वेनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 29, 2023, 04:05 PM IST
भारतीय रेल्वेत बंपर भरती, मुंबई, पुण्यासह तीन शहरांत नोकरीची संधी, आत्ताच करा अर्ज
RRC CR Apprentice Recruitment 2023: मध्य रेल्वेकडून दोन हजाराहून अधिक पदासाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवार अधिकृत साइटवरुन अर्ज करु शकतात.
Aug 30, 2023, 07:45 AM ISTIRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?
अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा...
Jul 18, 2023, 12:29 PM IST