indian origin 0

क्रिकेटपटूकडून 20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार; रात्री 3 वाजता कारमधून एकत्र गेले अन्..

Rape Case Indian Origin Cricketer: एका नाईट क्लबमध्ये पहिल्यांदा भेटल्यानंतर दोघांनी एकत्र डान्स केला. दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांचे चुंबन घेतलं. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं अशी माहिती या पीडितेबरोबर त्यावेळी असलेल्या मित्रांनी सांगितलं.

Mar 27, 2024, 09:08 AM IST

6.5 कोटी सॅलरी तरी 'या' भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं

Indian Origin Techie Quits Meta: त्याला मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीमध्ये त्याचं काम पाहून प्रमोशनही मिळालं होतं. मात्र त्यानंतरही त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला.

Oct 31, 2023, 11:47 AM IST

ऑस्ट्रेलियाने त्या 'भारतीयाला' World Cup च्या संघातून वगळलं; अनेकांना बसला धक्का

World Cup Squad Indian Origin Player Did Not Get Chance: भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा उत्तम कामगिरीनंतरही डच्चू देण्यात आला आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे यावर नजर टाकूयात...

Sep 7, 2023, 01:33 PM IST

'टेस्ला'वरही तिरंग्याची छाप! 'या' मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती

Top Indian CEOs: टेस्लामधील या नियुक्तीमुळे आणखीन एका मोठ्या कंपनीची धुरा भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 02:08 PM IST

भारतीय वंशाच्या 'या' Master Mind लोकांशिवाय जगाचं पान हलत नाही

देशाबाहेर काही भारतीय वंशाचे लोक आहेत ज्यांनी आज जगात आपला ठसा उमटवला आहे. हे भारतीय वंशाचे आहेत आणि जगभरात भारताचे नाव वेगाने पुढे घेऊन जात आहेत.

May 29, 2023, 07:10 PM IST

तब्बल 9 मुलांसोबत डेट करणारी 35 वर्षीय महिला म्हणते, 'लग्नापूर्वी Sex नाही करणार'

Sex Before Marriage :  तब्बल 9 मुलांसोबत डेट केलं पण शारिरीक संबंध ठेवणार नाही, असं का म्हणतेय 35 वर्षीय महिला...सोशल मीडियावर होतंय चर्चा 

Dec 17, 2022, 04:25 PM IST

'मी जन्माने हिंदूच...', ऋषी सुनक यांचे गौरवोद्गार, ब्रिटनचे पंतप्रधान घेणार भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ

ऋषी सुनक यांच्या रुपात ब्रिटनला सर्वात तरूण आणि पहिलाच मूळ भारतीय वंशाचा पंतप्रधान लाभला

Oct 25, 2022, 10:25 PM IST
History of New Prime Minister of Britain Rushi Sunak PT2M42S

VIDEO | कोण आहेत ऋषी सुनक? पाहा संपूर्ण जीवनप्रवास

History of New Prime Minister of Britain Rushi Sunak

Oct 24, 2022, 08:00 PM IST
Rishi Sunak of Indian origin is the new Prime Minister of Britain PT4M19S

VIDEO | भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

Rishi Sunak of Indian origin is the new Prime Minister of Britain

Oct 24, 2022, 07:10 PM IST

माझी होशील का...? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारतीय तरुणीला लग्नाची मागणी

जवळपास गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ.... 

Feb 27, 2020, 11:03 AM IST

मूळ भारतीयाला गणितातला नोबल 'फिल्ड्स मेडल' प्रदान

 त्यांच्यापूर्वी हा पुरस्कार २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता

Aug 2, 2018, 12:36 PM IST

नंदिता बक्षी बँक ऑफ वेस्टच्या सीईओ

नंदिता बक्षी बँक ऑफ वेस्टच्या सीईओ

Mar 28, 2016, 05:00 PM IST