indian history

कधी विवस्त्र तर कधी महिलांच्या कपड्यात दरबारात जायचा 'हा' राजा!

Mughal Emperor Trending News: कधी विवस्त्र तर कधी महिलांच्या कपड्यात दरबारात जायचा 'हा' राजा!. भारतात मुघलाचे अनेक वर्ष साम्राज्य होतं. मुघलांबद्दल आजही अनेकांना जाणून घ्यायला आवडतं. 

Jan 21, 2025, 10:08 PM IST

365 राण्या असलेले महाराज का खायचे चिमण्यांचा मेंदू? हिटलरनं दिलं होतं खास गिफ्ट

Viral News : भारतीय राजांच्या जीवनावर आधारित आपण अनेक कथा ऐकल्या असतील. त्यांची जीवनशैली अतिशय लोकप्रिय आहे. मात्र महाराजा भूपिंदर सिंग यांची गोष्ट अनोखी आहे. महाराजा भूपिंदर सिंग, जे पटियाला राज्याचे महान राजा होते. 

Jan 10, 2025, 08:16 PM IST

भारताच्या इतिहासातील सर्वात अय्याश राजा, बोटांवर मोजू शकत नाही इतक्या राण्या!

इतिहासात अय्याश राजांच्या कहाण्या खूप प्रसिद्ध आहेत. एक राजा असादेखील होता, ज्याने अय्याशी करण्यासाठी क्रीडाभवन बनवला होता.महाराजा भूपिंदर सिंहशी संबंधित अनेक कहाण्यांचा उल्लेख पुस्तकात आहे. पटियाला राजवटीच्या महाराजाची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. राजाचे दिवाण जरमनी दास यांनी आपले पुस्तक 'महाराजा'मध्ये याबद्दल उल्लेख केला आहे. पटियालाच्या लिला भवनमध्ये लोकांना कपड्यांविना आत येण्याची परवानगी होती. महाराजाने शानदार पार्टी आणि खुल्या अय्याशीसाठी स्विमिंग पूल बनवला होता.

Dec 9, 2024, 07:22 PM IST

भारतीय इतिसाहातील 5 बलशाली हिंदू साम्राज्य, ज्यांच्यापुढं मुघल साम्राज्यही होतं फिकं

भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता अनेक असे संदर्भ मिळतात जिथं रक्तरंजित इतिहास डोकावताना दिसतो. 

Nov 21, 2024, 03:14 PM IST

इंग्रजांनी भारतातून किती रुपये लुटले? तुम्ही अंदाजही लावू नाही शकणार इतका मोठा आकडा!

Ammount looted British From India: इंग्रजांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले. याकाळात इंग्रजांनी त्यांचे कायदे आपल्यावर लादले. 

Nov 19, 2024, 04:50 PM IST

भारतीय इतिहासातील 7 सुंदर राण्या; ज्यांची एक झलक पाहण्यासाठी युद्धास तयार असायचे मुघल राजे!

इतिहासाच्या याच पानांमध्ये काही राण्यांचा हमखास संदर्भ आढळतो ज्यांच्या कर्तृत्त्वाप्रमाणं त्यांच्या सौंदर्याचीही कमाल प्रशंसा केली जाते. 

Sep 26, 2024, 02:34 PM IST

कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार

Maratha Worrior Tarabai Facts: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजवर वेळोवेळी, पावलोपावली ऐकायला मिळाल्या आहेत. त्याच काळात काही अशाही व्यक्ती झाल्या, ज्यांची नावं आजही अतिशय आदरानं घेतली जातात. कोण होती 'ती' महाराणी जिच्यासमोर औरंगजेबानं पत्करली माघार

May 7, 2024, 01:33 PM IST

'त्या' गुजराती व्यापाऱ्यामुळं वास्को द गामाला लागला भारताचा शोध

भारतात फार जुन्या काळापासून प्रचंड खजिना होता, ही गोष्ट जगभरात सर्वांना माहित होती. आयुष्यात एकदा तरी भारताचे दर्शन व्हावे असे युरोपीय लोकांचे स्वप्न होते. पण त्यांना भरतात येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध न्हवता. 

May 6, 2024, 02:46 PM IST

हिऱ्यांची शेती, शोधून सापडणारे मोती; 800 वर्षांपूर्वी असा होता भारत

Indian History : 800 वर्षांपूर्वी कसा होता भारत? इतिहास जाणून घ्या

Apr 30, 2024, 04:02 PM IST

बाबरला भारतात कोणी बोलवलं?

कोण आहे बाबर, भारतात कसा आला? 

Apr 27, 2024, 05:06 PM IST

जिच्या प्रियकराला शहाजहाँनं पाण्यात उकळून मारलं, कोण होती ती?

जिच्या प्रियकराला शहाजहाँनं पाण्यात उकळून मारलं, कोण होती ती?

Jan 29, 2024, 07:08 PM IST