भारताचा इतिहास डोकावून पाहिला, तर यामध्ये अनेक बदल, अनेक युद्ध आणि तत्सम राजकीय बदल लक्ष वेधून घेतात.
भारताच्या इतिहासात आजवर अशी कैक युद्ध झाली, ज्यामध्ये अनेकजणांनी प्राण गमावले.
हे साम्राज्य 35 लाख वर्ग किमी इतक्या विस्तीर्ण अंतरापर्यंत पसरलं होतं.
दक्षिण भारतात 1500 वर्षांपर्यंत राज्य करणाऱ्या चोल साम्राज्याच्या सीमा 36 लाख वर्ग किमी इतक्या होत्या.
50 लाख चौरस किमी इतकी सीमा असणारं हे देशातील पहिलं मौर्य साम्राज्य. आजच्या भारताहूनही त्याचं क्षेत्रफळ जास्त होतं.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा 25 लाख वर्ग किमी अंतरापर्यंत रुंदावल्या होत्या.
मराठ्यांप्रमाणंच कुषाण राजवंशाच्या सीमाही 25 लाख वर्ग किमीपर्यंत विस्तारल्या होत्या. ही सर्व साम्राज्या त्यांच्या काळात मुघलांनाही ट्क्कर देताना दिसली.
(वरील संदर्भ वाचकांना माहिती देण्याच्या हेतूनं असून ती उपलब्ध माध्यमातून मिळवण्यात आली आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)