indian currency note

General Knowledge: महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!

Indian Currency Note: आपल्या भारतीय नोटांवर किंवा भारतीय चलनावर आपण नेहमी महात्मा गांधींचा फोटो पाहतो. पण बापूंच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो असायचा?  याचा कधी विचार केला आहे का?

Dec 12, 2024, 03:30 PM IST

Earn Money Idea: तुमच्याकडे आहे का या नंबरची नोट? घरबसल्या व्हा लखपती, जाणून घ्या...

नोकरी सांभाळून तुम्हाला घरी बसल्या अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी

 

Nov 1, 2022, 08:59 PM IST

Trending News: 1 रुपयांची नोट हजारोंना विकली, तुमच्याकडे आहे का?

One Rupee Note: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नोटबंदी (demonetisation) केल्यानंतर अनेक नोटा या संपुष्टात आल्या. अशातच जुन्या नोटा (Old notes) आणि नाण्यांच्या (coins) किंमती गगनाला भिडल्या आहेत.

Sep 25, 2022, 03:58 PM IST

10, 20, 50, 100, 500 आणि 2 हजार या नोटा कोठे छापल्या जातात, कोणत्या नोटेसाठी सर्वात जास्त येतो खर्च?

तुम्हाला हे माहीत आहे का?, 10, 20, 50, 100, 500 आणि 2 हजारांच्या नोटा कितीमध्ये छापल्या जातात, कोणत्या नोटेसाठी सर्वात जास्त येतो खर्च?

Aug 4, 2021, 07:49 AM IST