indian army

Jobs in Indian Army | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी; ग्रॅजुएट असाल तर लगेच अप्लाय करा

भारतीय सैन्यात अधिकारी बनन्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सेनाने टेरिटोरिअल आर्मीच्या अंतर्गत ऑफिसर पदांवरील भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यांना Indian Army च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करता येईल.

Aug 8, 2021, 07:50 AM IST

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी चकमकीत ठार

मसूद अझहरचा नातेवाईक आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार चकमकीत मारला गेला आहे.

Jul 31, 2021, 05:34 PM IST

घरात लग्नाची तयारी सुरू असताना 27 वर्षीय जवानाला सीमेवर वीरमरण

अवघ्या काही महिन्यांवर लग्न आलं होतं.  घरी लग्नाची लगबग सुरु होती, सीमेवरुन घरी फोन आला अन्..... 

Jul 24, 2021, 04:49 PM IST

भारतीय सैन्याकडून 'मिशन ऑलआऊट', 10 दहशतवाद्यांचा खात्मा, घातपाताचा मोठा कट उधळला

 हे दहशतवादी (terrorists) मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते.  

Jul 3, 2021, 10:20 PM IST

ZEE DIGITAL SPECIAL - पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा 'तिसरा डोळा' सज्ज

ड्रोनचा वापर करून भारताला त्रास देण्याचे पाकिस्तानचे मनसुबे ठेचण्यास डीआरडीओ सज्ज 

Jul 2, 2021, 09:35 PM IST

भारतीय जवानांनी असं काय केलं? दहशतवाद्याला करावं लागलं सरेंडर; पाहा Video

भारतीय सैनिकांची महत्त्वाची कामगिरी...

Jun 26, 2021, 07:47 AM IST

इस्रायलच्या भूमीवर भारतीय सैनिकांची यशोगाथा शिकवण्यामागचं कारण काय?

हायफामध्ये भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल मुलांना का शिकवले जाते? हायफा आणि भारताचा संबंध काय? 

Jun 23, 2021, 12:07 PM IST

आता बस्स झालं...कावेबाज चीनला भारताचा कडक इशारा, पाहा अशी केलेय तयारी

 गेल्या वर्षभरात चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे. 

Jun 15, 2021, 05:24 PM IST

चिनी सैन्याच्या कारवाईनंतर भारतीय सैन्य सतर्क, लडाखमध्ये तैनात केला K-9 वज्र

पूर्व लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC)गेल्यावर्षी चिनी सैन्याच्या कारवाईनंतर भारतीय सैन्य (Indian Army) सतर्क झाले आहे.  

Jun 1, 2021, 03:27 PM IST

गलवान खोऱ्यात पुन्हा भारत - चीन सैन्यात झडप?, भारतीय लष्कराने एक निवेदन केले जारी

गलवान खोऱ्यात (Galwan Valley) पुन्हा एकदा भारत आणि चीनमधील सैनिक आणि चीन यांच्यात झडप झाली का ?

May 24, 2021, 08:36 AM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने घेतला 'हा' निर्णय

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

Apr 22, 2021, 03:37 PM IST