indian army

अखेर चीन झुकला, लडाख सीमेवरुन मागे सरकलं चिनी सैन्य : सूत्र

एलएसीवरील टेंट आणि गाड्या देखील हटवण्याचं काम सुरु

Jul 6, 2020, 01:24 PM IST

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांचा पराक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर; अजय देवगणची घोषणा

चिनी सैनिकांची संख्या जास्त असूनही भारतीय जवानांनी अभूतपूर्व अशा शौर्याचे प्रदर्शन केले होते. 

Jul 4, 2020, 12:25 PM IST

गलवान नदीचे पाणी वाढले; पहाऱ्यावरील भारतीय सैनिकांना वॉटरप्रूफ पोशाखाची गरज

१५ जूनच्या रात्रीही चिनी सैनिकांना वॉटरप्रूफ पोशाख घातल्याचा फायदा झाला होता. 

 

Jun 30, 2020, 03:49 PM IST

'चीन बाजूलाच राहिला, देशात भाजप आणि काँग्रेसचंच युद्ध सुरु झालंय'

पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, पण तुम्ही १९६२ सालात का रांगताय? 

Jun 30, 2020, 08:46 AM IST

आता चीनची काही खैर नाही; जुलैच्या अखेरपर्यंत फ्रान्स भारताला ६ राफेल विमाने देणार

शत्रूचा कर्दनकाळ असा लौकिक असणाऱ्या या राफेल विमानांमुळे भारतीय हवाईदलाचे सामर्थ्य अनेकपटींनी वाढणार आहे. 

Jun 29, 2020, 02:56 PM IST

गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री चीनचा तंबू पेटला; अन् सैनिक भडकले- व्ही.के. सिंह

यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली.

Jun 29, 2020, 11:40 AM IST

चिनी सैन्यांच्या हालचालींवर भारताची नजर, सीमेवर सैन्यांची संख्या दुप्पट

भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे.

Jun 28, 2020, 06:41 PM IST

संसदेत एकदा दोन हात होऊनच जाऊ देत, अमित शाहांचे विरोधकांना जाहीर आव्हान

गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला सातत्याने धारेवर धरले जात आहे. 

Jun 28, 2020, 12:58 PM IST

'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप; प्रसार भारतीकडून निर्वाणीचा इशारा

१९४९ साली सुरु झालेली पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. 

Jun 28, 2020, 08:58 AM IST

काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती 

Jun 27, 2020, 09:24 AM IST

'पंतप्रधानांचे 'ते' वक्तव्य चीनसाठी फायदेशीर, मोदी चीनमध्ये लोकप्रिय'

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय

 

Jun 26, 2020, 03:08 PM IST

पंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांच्या जात, प्रांताच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत- शिवसेना

देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? 

Jun 26, 2020, 08:46 AM IST