india

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Jun 29, 2023, 09:32 AM IST

IND vs IRE: वेस्टइंडिज नंतर टीम इंडियाचा आयर्लंडचा दौरा... वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहेत सामने

एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया जोरदार तयारी करताना दिसत आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची तारीखही आज बीसीसीआयने जारी केली आहे.  

Jun 28, 2023, 02:00 PM IST

Viral Video: 'पाकिस्तानात आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला'

Pakistan Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पुर्वापार चालत आला आहे. 

Jun 27, 2023, 02:59 PM IST

IND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!

latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.

Jun 25, 2023, 11:31 PM IST

World Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक

World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. 

Jun 24, 2023, 06:27 PM IST

Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का

Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 

Jun 24, 2023, 03:35 PM IST

जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

Jun 24, 2023, 11:53 AM IST

देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु, विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray in Opposition Meeting : देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. 

Jun 23, 2023, 05:37 PM IST

'वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा' काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्रीय मंत्रीमंडळाने 22 हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी काँग्रेसने मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. 

Jun 22, 2023, 06:41 PM IST

भारतातील 'ही' 5 ठिकाणं मानली जातात हॉंटेड; सरकारनेही आणलीये बंदी!

भारतातील 'ही' 5 ठिकाणं मानली जातात हॉंटेड; सरकारनेही आणलीये बंदी!

Jun 21, 2023, 10:46 PM IST