india

Tokyo Olympics: लव्हलिनाचा विजयी ठोसा...ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एक पदक निश्चित

टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवकरच भारत दुसऱ्या पदकाची कमाई करणार आहे. 

Jul 30, 2021, 11:10 AM IST

SmartPhone Sale | भारतातील स्मार्टफोनच्या विक्रीत चीनी कंपन्यांचाच डंका

कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे स्मार्टफोनचा विक्रीत मार्च तिमाहीच्या तुलनेत जून तिमाहीमध्ये घट झाली आहे.

Jul 29, 2021, 09:27 AM IST

Stock to Buy today | कमाईचा करेक्ट कार्यक्रम; आज हे शेअर देतील बंपर पैसा

 आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत.

Jul 29, 2021, 08:31 AM IST

Tokyo Olympics: सिंधूची विजयी घौडदौड सुरुच; हाँगकाँगच्या 'चेंयुग गँन यी'चा पराभव

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत.

Jul 28, 2021, 09:44 AM IST
Tokyo Olympics 2021 India Beat Spain In Mens Hockey PT3M22S

VIDEO : ऑलिम्पिक - भारतीय मेन्स हॉकी टीमची स्पेनवर मात

VIDEO : ऑलिम्पिक - भारतीय मेन्स हॉकी टीमची स्पेनवर मात

Jul 27, 2021, 09:55 AM IST

"गोल्ड जिंकू नाही शकले; मात्र देशासाठी पदक पटकावून मी खूश"

मीराबाई देखील देशासाठी पहिलं पदक पटकावल्याने फार खूश आहे. 

Jul 25, 2021, 07:28 AM IST

Electric car | टेस्लाच्या कार भारतात कधी येणार? एलन मस्क यांनी केला मोठा खुलासा

 टेस्ला (Tesla) च्या इलेक्ट्रिक करा भारतात कधी दाखल होतील याबाबत औपचारीक घोषणा झालेली नाही. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे म्हणणे आहे की, त्यांची कंपनी भारतात आपल्या कार लॉंच करू इच्छिते. परंतु ...

Jul 24, 2021, 02:55 PM IST

बापरे! कोरोनाने भारतात 4 लाख नाही तर 50 लाख लोकांचा मृत्यू

अमेरिकेच्या रिपोर्टनुसार, भारतातील मृत्यू दहापटीने अधिक असल्याचा दावा करण्यात आलाय.

Jul 21, 2021, 12:35 PM IST
First Death Of 12 Years Old From Bird Flu At AIIMS Hospital PT3M11S

VIDEO : भारतात बर्ड फ्लूचा पहिला बळी

First Death Of 12 Years Old From Bird Flu At AIIMS Hospital

Jul 21, 2021, 08:20 AM IST

कोरोनानंतर देशात बर्ड फ्लूची दहशत; भारतात पहिल्या बळीची नोंद

आता देशात बर्ड फ्लूचा धोका समोर आला आहे.

Jul 21, 2021, 07:56 AM IST

CORONA UPDATE : अरे बापरे, अजूनही देशातील 'इतक्या' कोटी लोकांना कोरोनाचा धोका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर केलं आहे

Jul 20, 2021, 06:46 PM IST

CORONA UPDATE : अरे बापरे, अजूनही देशातील 'इतक्या' कोटी लोकांना कोरोनाचा धोका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर केलं आहे

Jul 20, 2021, 06:46 PM IST

Ind vs Eng: विकेटकीपर ऋषभ पंतच्या हेल्थसंदर्भातील मोठी अपडेट

ऋषभ पंतची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट काय आला आणि तो संघातून खेळणार की नाही जाणून घ्या

Jul 20, 2021, 02:56 PM IST