चिंता वाढली! भारतात सापडला दोन वेरिएंटची लागण झालेला पहिला रूग्ण
कोरोना व्हायरस ज्याप्रमाणे रूप बदलतोय त्यानुसार सर्वांचं टेंशन अधिकच वाढलं आहे.
Jul 20, 2021, 07:03 AM ISTCorona Third Wave | देशात ॲागस्टअखेर कोरोनाची तिसरी लाट येणार? काय म्हणतंय ICMR?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (covid 19 3rd wave) रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.
Jul 19, 2021, 07:50 PM ISTदुसरा बरम्यूडा ट्रँगल भारताच्या अगदी जवळ... असे ठिकाण ज्याचे पुस्तकात अस्तित्व तर आहे, पण ते अस्तित्वात नाही...
येथे वेळ थांबते आणि लोकं जेव्हा पाहिजे तोपर्यंत येथे जगू शकतात.
Jul 19, 2021, 06:55 PM ISTIshan Kishan चा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमाला गवसणी
इशानने 42 चेंडूत 8 फोर आणि 2 कडकडीत सिक्ससह 59 धावांची खेळी केली.
Jul 18, 2021, 11:04 PM IST
'गब्बर'ची जब्बर खेळी, 'बर्थ'डे बॉय' इशानचा तडाखा, टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा
टीम इंडियाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक नाबाद 86 धावांची खेळी केली.
Jul 18, 2021, 10:17 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर पियुष गोयल यांनी सांगितला पर्याय; 2023 पर्यंत सरकारचा मास्टर प्लॅन
सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर एक नवा पर्याय काढला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकाचा प्लॅन सांगितला आहे.
Jul 18, 2021, 02:26 PM ISTड्रोन हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी, गृहमंत्र्यांची माहिती
भारत आपली ताकद आणखी वाढवणार
Jul 17, 2021, 07:08 PM ISTड्रोन हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी, गृहमंत्र्यांची माहिती
भारत आपली ताकद आणखी वाढवणार
Jul 17, 2021, 07:08 PM ISTभारत-पाकिस्तानमधील चर्चेत RSS ची विचारसरणी अडथळा - इम्रान खान
भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातल्या चर्चेत आरएसएसची (RSS) विचारसरणी अडथळा ठरत असल्याचा अजब शोध पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लावला आहे.
Jul 17, 2021, 08:08 AM ISTत्याचा थेट कागदावरच खून...मृत्यू प्रमाणपत्र घेऊन तो अधिकाऱ्यांना म्हणतोय, साहेब मी जिवंत आहे हो!
शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे होणारा संपूर्ण त्रास त्या संबंधित व्यक्तीला सहन करावा लागतो.
Jul 16, 2021, 07:54 PM ISTVideo | भारत, पाकिस्तान पुन्हा आमने-सामने
INDIA AND PAKISTAN IN THE SAME GROUP IN T20 WORLD CUP
Jul 16, 2021, 07:10 PM ISTCorona : तिसऱ्या लाटेचा धोका, भारतासाठी पुढील 100 ते 125 दिवस महत्त्वाचे
जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे परिणाम दिसू लागले आहे. त्यामुळे भारतासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे.
Jul 16, 2021, 05:56 PM ISTभारतीय टीमला धक्का; ऋषभ पंतला कोरोनाची लागण
इंग्लंडमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत असताना त्याचा फटका आता टीम इंडियालाही बसला आहे.
Jul 15, 2021, 02:56 PM ISTअरे बापरे... कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली
कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली आहे.(Corona outbreak in India) देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
Jul 15, 2021, 11:54 AM ISTडेल्टा प्लसनंतर भारतात आलेला कप्पा व्हेरिएंट किती धोकादायक?
कोरोनाच्या नव्या विविध वेरिएंटने चिंता वाढवली आहे.
Jul 15, 2021, 10:31 AM IST