india

रिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?

90 किंवा त्याहून अधिक वर्षे जगणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशी आव्हाने समजून घ्यायला हवीत.

Apr 15, 2024, 05:34 PM IST

'मॅचदरम्यान माझ्या पाण्यात...' विनेश फोगाटचे WFI अध्यक्षावर गंभीर आरोप... भारतीय कुस्तीत पुन्हा वादंग

Vinesh Phogat : भारतीय कुस्तीत पुन्हा एका नवा वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे. 

Apr 12, 2024, 04:55 PM IST

जसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

 

Apr 11, 2024, 06:58 PM IST

गळ्यात रुद्राक्ष, भगवा पोषाख... काशी विश्वनाथ मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांना आता पुजारींचा ड्रेसकोड

काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात असलेल्या पोलिसांच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. भाविकांमध्ये तैनात करण्यात आलेले पोलीस आता पुजारिंच्या पोषाखात दिसणार आहेत. पोलिसांच्या गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर त्रिंपुड आणि भगवे कपडे असा पोलिसांचा पोषाख असणार आहे. 

Apr 11, 2024, 05:14 PM IST

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे. 

 

Apr 11, 2024, 04:15 PM IST

'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. 

 

Apr 11, 2024, 10:09 AM IST

भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?

Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे. 

 

Apr 10, 2024, 12:48 PM IST

'IPL दरम्यान एका सुंदर मुलीला पाहिलं, यानंतर मी तिचा...', कपिल शर्मा शोमध्ये श्रेयस अय्यरने दिली कबुली

IPL 2024: आयपीएलमध्ये कोलकाता संघाला (KKR) दमदार सुरुवात मिळाली आहे. या हंगामात कोलकाता संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. दरम्यान संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर नुकताच 'कपिल शर्मा शो'मध्ये झळकला. 

 

Apr 8, 2024, 07:45 PM IST

Marriage Rituals : लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून...

Marriage Rituals Facts : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, असा निर्णय एका प्रकरणात हायकोर्टाने दिला आहे. पण लग्नात कन्यादान का करतात? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात आणि कन्यादान हे नेमकं का करतात, जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 01:28 PM IST

'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका

Defence minister Rajnath Singh : आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या अहवालावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. भारताला त्रास देऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारु असे मोठं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

Apr 6, 2024, 09:35 AM IST

वडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव

Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Apr 4, 2024, 04:15 PM IST

CLT20 : 10 वर्षानंतर पुन्हा सुरू होणार बंद पडलेली चॅम्पियन टी-20 लीग? बीसीसीआयने कंबर कसली

Champions League T20 : फ्रेंचाईजी क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात वाढत चाललीये, आयपीएलच्या सुरूवातीनंतर अनेक देशांनी आपल्या स्वदेशी टी20 लीग चालू केल्या आहेत. यामूळे आता 10 वर्षांपूर्वी बंद झालेली चॅम्पियन लीग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा विचारात बीसीसीआयसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी रूची दर्शवलेली आहे.

Apr 3, 2024, 06:24 PM IST

April Fool जीवावर बेतलं, गळ्यात फास अडकवून मित्राला Video Call केला, आणि त्याचवेळी...

MP News : मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने गळ्यात फास अडकवत मित्रावाल व्हिडिओ कॉल केला, पण हा मस्करी त्याला महागात पडली. एप्रिल फूलच्या नादात तरुणाची जीव गेला.

Apr 2, 2024, 08:27 PM IST

'हॅलो, पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या बहिणीला...' तरुणीने कॅमेरासमोर केला भांडाफोड, पाहा Video

Viral Video : गेल्या काही काळात पोलिसांच्या नावाने फेक कॉल करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. फेक कॉल करणाऱ्या आरोपीच्या डिपीवर पोलीस ऑफिसरचा फोटो लावलेला असतो. यात अनेक जण फसतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. 

Apr 2, 2024, 05:39 PM IST