india

सरकारी अहवालातून भारतीयांच्या सेक्शुअल पार्टनर्सच्या संख्येबाबत मोठा खुलासा!

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याच्या पाचव्या सर्वेक्षणात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. 

May 22, 2022, 07:27 AM IST

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील.

May 21, 2022, 06:26 AM IST

एकदा पाहाल तर प्रेमात पडाल; Moto चा बजटमधील भन्नाट 5G फोन

Motorola ने नुकताच एक नवीन 5G स्मार्टफोन Moto G71s लॉन्च केला आहे. Moto G सिरिजमधील या नवीन फोनचा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो Snapdragon 695 Soc ने सुसज्ज आहे. 

May 20, 2022, 12:10 PM IST

बॉक्सर निखत झरीनचा 'गोल्डन पंच'; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे.

May 20, 2022, 06:30 AM IST

कोरोनापेक्षाही प्रदूषण भयावह; वायु प्रदूषणाने कोंडला भारतीयांचा श्वास

जगभरातील सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे वर्षाला सुमारे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. 

May 19, 2022, 09:28 AM IST

सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणा, आयसीयूत दाखल महिलेचा डोळा उंदराने कुरतडला

महिलेचा डोळा उंदराने कुरतडल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालयाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

May 17, 2022, 07:22 PM IST

IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला....

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे.

May 14, 2022, 08:19 PM IST

वाढत्या किमतीमुळे केंद्राचा मोठा निर्णय, गव्हाची निर्यात थांबवली

 India stops Wheat export: देशात महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. केंद्र सरकारकडून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.  

May 14, 2022, 01:34 PM IST

दिल्लीत अग्नितांडव, इमारतीला भीषण आग, 20 जणांचा दुर्देवी मृत्यू

Mundka Metro Station Fire | आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

May 13, 2022, 11:02 PM IST

रिक्षावाल्याच्या घरी बिर्याणी खाण्यासाठी पोहोचली परदेशी महिला; सोबत उरला आपुलकीचा घमाघमाट

सध्या अशीच एक घटना घडली जिथं विविधतेक एकता दिसण्यासोबतच भारतीयांचा पाहुणचार जगात भारी का आहे, याचीही प्रचिती आली

May 13, 2022, 06:32 PM IST
Hunza valley gift from Pakistan to China PT1M4S

VIDEO | PoK मधील हुंजा व्हॅली चीनच्या घशात?

Hunza valley gift from Pakistan to China

May 12, 2022, 11:50 PM IST